jio_20airtel_20vodafone. 
विज्ञान-तंत्र

घरबसल्या पोर्ट करा Jio, Airtel आणि VI मध्ये आपला नंबर; जाणून घ्या प्रोसेस?

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- कोरोनामुळे अनेकजणांना घरुन काम करावं लागत आहे. त्यामुळे घरी इंटरनेटची स्पीड जास्त असणे आवश्यक आहे. अशावेळी इंटरनेटचा स्पीड कमी असल्यानं तुमच्या कामात अडथळा निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुमच्याकडे मोबाईल नंबर दुसऱ्या नेटवर्कमध्ये पोर्ट करण्याचा पर्याय राहतो. कोरोनाच्या काळात तुम्ही घरबसल्या आपला मोबाईल नंबर पोर्ट करु शकता.  

रिलायन्स जिओवर मोबाईल क्रमांक पोर्ट करण्याची ऑनलाईन पद्धत

- गूगल प्ले स्टोरवर जाऊन MyJio अॅप डाउनलोड करा
- अॅपमध्ये गेल्यानंतर port सेक्शनमध्ये जा
-तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील: 'Get a new Jio SIM and keep the existing number' आणि 'change the network'.
-प्रीमेड किंवा पोस्टपेडनुसार तुम्ही प्लॅन निवडू शकता
- त्यानंतर आपले लोकेशन कन्फर्म करा
- तुम्हाला दोन ऑपशन दिसतील :Doorstep आणि store pickup.
-जर तुम्हाला घराच्या बाहेर जायचं नसेल, तर Doorstep ऑप्शन निवडा. आपल्या सुविधेनुसार तारीख आणि वेळ सिलेक्ट करा. तुम्ही नव्या सीमच्या डिलेव्हरीला ट्रॅकही करु शकता. 

- AirtelThanks अॅपला गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा
-त्यानंतर प्लॅन सिलेक्ट करा आणि पोर्ट-इनची रिक्वेस्ट कन्फर्म करा
-त्यानंतर एअरटेल तुम्ही दिलेल्या अॅड्रेसवर एक एक्झिक्युटिव्ह पाठवेल, जेणे करुन तुम्हाला नवीन सीम डिलिव्हर केलं जाईल

वोडाफोन-आयडियावर मोबाईल नंबर पोर्ट करण्याची पद्धत

-वोडाफोन-आयडिया अॅपवर जाऊन MNP पेजवर आपले नाव, कॉन्टॅक्ट नंबर आणि शहर एंटर करा
-आपल्या गरजेनुसार Vodafone RED Postpaid प्लॅन निवडा
- ‘Switch to Vodafone’ बटनवर क्लिक करा
-फ्री सिम डिलिव्हरी मिळवण्यासाठी आपला अॅड्रेस आणि पिन कोड टाका
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Assembly Election 2024 Result : साडेपाच हजार मतदारांनी वापरला ‘नोटा’; 3 मतदारसंघांत 106 जणांची पोस्टलमधून नकारघंटा

Kung Fu Pandya! हार्दिक पांड्याचा ट्वेंटी-२०त भीमपराक्रम; असा विक्रम करणारा पहिला भारतीय

Nashik Assembly Election 2024 Result : बंडखोर, मातब्बर अपक्षांना मतदारांनी नाकारले

Viral Video : आत्तेभावाच्या साखरपुड्याच्या पडता पडता वाचली करिष्मा ; पापाराझींना म्हणाली "वो मत डालना"

Kagawad Accident : लग्नासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; कार अपघातात दांपत्य ठार, दोन मुलं कोसळली नाल्यात

SCROLL FOR NEXT