iPhone 12 google
विज्ञान-तंत्र

Smartphone offer : iphone 12वर ३३ हजारपर्यंत सूट

iPhone 12 सध्या Flipkart च्या वेबसाइटवर 21% सवलतीसह ₹51,999 मध्ये सूचीबद्ध आहे.

नमिता धुरी

मुंबई : Flipkart Mobiles Big Saving Days सेलमध्ये Apple चा iPhone 12 अतिशय सवलतीच्या किंमतीत विकला जात आहे. हे उपकरण फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर कमी किंमतीत लिस्ट करण्यात आले आहे.

येत्या काही दिवसात iPhone 14 लाँच होणार आहे. अशा परिस्थितीत कंपनी जुन्या आयफोनचे मॉडेल स्वस्त दरात विकत आहे. चला तर मग जाणून घेऊ या तुम्ही स्वस्त दरात iPhone 12 कसा खरेदी करू शकता.

किती सूट

iPhone 12 सध्या Flipkart च्या वेबसाइटवर 21% सवलतीसह ₹51,999 मध्ये सूचीबद्ध आहे. म्हणजेच, अशा प्रकारे तुम्ही ₹ 13901 वाचवू शकता. या किंमती त्याच्या 64GB स्टोरेज मॉडेलसाठी आहेत.

या डिव्हाइसची वास्तविक किंमत 65,900 रुपये आहे. तुम्हाला Axis Bank आणि Kotak Bank क्रेडिट कार्डवर 10% झटपट सूट मिळेल. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे तुम्ही EMI ऑफर अंतर्गत फक्त ₹ 1,778 मध्ये स्मार्टफोन घेऊ शकता. याशिवाय स्मार्टफोनवर ₹ 20,000 पर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. तुमचा स्मार्टफोन चांगल्या स्थितीत असेल तरच तुम्हाला संपूर्ण सवलत मिळेल.

या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सिस्टम आहे, ज्यामध्ये मुख्य कॅमेरामध्ये दोन कॅमेऱ्यांचा सेटअप आहे, त्यापैकी 12MP अल्ट्रा वाइड कॅमेरा, 12MP टेलिफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय 4x ऑप्टिकल झूम रेंज देण्यात आली आहे ज्यामुळे चित्र झूम करता येईल.

या फोनमध्ये नाईट मोड, डीप फ्यूजन, स्मार्ट HDR 3, Apple ProRAW सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या फोनमध्ये नाईट मोड, 4K डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंग वैशिष्ट्यासह 12MP ट्र्यूडेप्थ सेल्फी कॅमेरा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT