Top 5 CNG Cars  esakal
विज्ञान-तंत्र

Top 5 CNG Cars : 35.60 किमी पर्यंत मायलेज देणाऱ्या या कार्स, किंमत 9 लाखांपेक्षा कमी

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सीएनजी कार हा चांगला पर्याय

सकाळ डिजिटल टीम

Top 5 CNG Cars : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सीएनजी कार हा चांगला पर्याय आहे. आज आम्ही 5 CNG कार बद्दल सांगणार आहोत ज्या जास्तीत जास्त मायलेज देतात. MARUTI WAGONR CNG मध्ये उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार 34.05KMPL पर्यंत मायलेज देऊ शकते. Wagonar CNG ची किंमत 6.42 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

Tata TIAGO CNG मध्ये 1.2 लीटर 3-सिलेंडर इंजिन आहे. ही कार 26.49 KM/KG पर्यंत मायलेज देऊ शकते. या कारची किंमत 6.44 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

MARUTI CELERIO CNG मध्ये K10C इंजिन उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार 35.60KM/KG पर्यंत मायलेज देऊ शकते. त्याची किंमत 6.72 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

HYUNDAI AURA CNG मध्ये 1.2l डबल इंजिन आहे. हे 25 KM/KG पर्यंत मायलेज देऊ शकते. AURA CNG ची किंमत 8.10 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

MARUTI BALENO CNG ला 1.2 लिटर K सीरीज इंजिन मिळते. ही कार 30.61KM/KG पर्यंत मायलेज देऊ शकते. त्याची किंमत 8.30 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : मविआचा विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव का झाला? शरद पवार यांनी सांगितली 'ही' कारणं

Latest Maharashtra News Updates : रांचीतील राजभवनाबाहेर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दाखवली एकजूट, सरकार स्थापनेचा दावा

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू! जाणून घ्या पहिल्या सत्रात कोणाला लागल्या बोली

Daund Assembly Election 2024 Result : दौंड विधानसभा निवडणुकीत एकाच कुटुंबात विजयाच्या दोन हॅटट्रीक; कुल पिता-पुत्रांसाठी जनादेश

Junior National Kho Kho Championship स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर; भरतसिंग वसावे आणि सुहानी धोत्रे कर्णधार

SCROLL FOR NEXT