विज्ञान-तंत्र

आता तुम्हाला आलेल्या ई-मेलचं लोकेशन घ्या जाणून; फॉलो करा 'या' स्टेप्स

अथर्व महांकाळ

नागपूर : जर आपणास एखादा ई-मेल (Gmail)आला असेल आणि आपल्याला ई-मेल कोठून आला (Location of email)आहे हे जाणून घ्यायचे असेल. ही बातमी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हला काही ट्रिक्स सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्हाला आलेल्या मेलचे लोकेशन आणि त्याबाबतची संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घेऊ शकणार आहात. (Tricks to find location of email you got)

ईमेल आयडी शोधण्यासाठी आपण pipl आणि Spokio वेबसाइट वापरू शकता. येथे, ई-मेल प्रेषकांच्या स्थानाव्यतिरिक्त आपल्याला इतर बर्‍याच तपशील सहज सापडतील.

जर आपल्याला ई-मेल स्थान शोधायचे असेल तर प्रथम जी-मेलवर जा. आता ते मेल उघडा. उजव्या बाजूला तुम्हाला तीन डॉट बटन दिसेल त्यावर क्लिक करा आणि नंतर शो ओरिजनल वर क्लिक करा. असे केल्याने आपल्या स्क्रीनवर एक नवीन विंडो उघडेल आणि आपल्याला मेलचा आयपी ऍड्रेस मिळेल. Wolfram Alpha साइटवर जा आणि तो ऍड्रेस कॉपी करून IP शोधा. इथेआपल्याला मेलच्या स्थानाबद्दल माहिती मिळेल.

आपण ई-मेलशी संबंधित माहिती फेसबुकद्वारे मिळवू शकता. जर कोणी तुम्हाला पुन्हा पुन्हा ई-मेल पाठवत असेल तर त्याचा ई-मेल आयडी कॉपी करुन फेसबुकच्या सर्च बारमध्ये शोधा. जर त्या वापरकर्त्याने त्याच ईमेल आयडीने फेसबुक आयडी तयार केला असेल तर आपल्याला त्याची सर्व माहिती सहज मिळेल.

(Tricks to find location of email you got)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT