Twiter Bird esakal
विज्ञान-तंत्र

Twitter Bird : ट्वीटरच्या निळ्या चिमणीचं काय आहे खरं नाव, जाणून घ्या कहाणी

इलॉन मस्कच्या हातात ट्वीटरचा कारभार गेल्यापासून या ना त्या कारणाने सध्या ट्वीटर चर्चेचा विषय ठरत आहे.

सकाळ डिजिटल टीम

What is the Real Name of Twitter Blue Bird : इलॉन मस्कच्या हातात ट्वीटरचा कारभार गेल्यापासून या ना त्या कारणाने सध्या ट्वीटर चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच तुम्ही कधी विचार केला आहे का, की ट्वीटरच्या निळ्या चिमणीचं खरं नाव काय आहे? जाणून घ्या

आपण जसं ट्वीटर ओपन करतो तशी एक निळी चिमणी समोर येते. या निळ्या पक्षाचं नाव लॅरी टी बर्ड आहे. हे नाव प्रसिध्द बास्केटबॉल पटू लॅरी बर्डच्या नावाने ठेवण्यात आलं आहे. ट्वीटरचे सहसंस्थापक बीज स्टोन हे एनबीए टीम बोस्टन सेल्टिक्स साठी बास्केट बॉल खेळत. ते लॅरी बर्डचे मोठे फॅन होते. म्हणून ट्वीटरच्या या पक्षाचं नाव लॅरी बर्डच्या नावाने ठेवण्यात आलं आहे.

हा पक्षी शांतीचं प्रतिक समजला जातो

ट्वीटरच्या या चिमणीला शांतीचं प्रतिक मानलं जातं. लॅरी बर्ड जेंव्हा खेळायचे त्यावेळी त्यांना ट्रॅश टॉकर म्हणून ओळखलं जात. पण खेळाच्या मैदानात ते याच्या अगदी उलट असत. म्हणून लॅरीचं नाव देण्यात आलं.

ट्वीटरचा ओरीजनल लोगो सायमन ऑक्सलेने बनवला होता. जो त्याने आयस्टॉक वेबसाईटवर विक्रीसाठी काढलेला. तो लोगो ट्वीटरने १५ डॉलर्सला खरेदी केला. त्यानंतर ट्वीटरमध्ये खूप बदल झालेत पण लोगो बदलण्यात आलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT