Elon Musk News Sakal
विज्ञान-तंत्र

Twitter rate limit: ट्विटर युजर्सना 'रेट लिमिट'चा फटका! पोस्ट करता येईना की फॉलो करता येईना

अनेक युजर्सनं ट्विट करुन तक्रार केली आहे की, आम्हाला रेट लिमिट ओलांडल्याचा इशारा दिसत आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Twitter Down : इलॉन मस्क यांच्याकडं ट्विटरची मालकी आल्यानंतर या मायक्रोब्लॉगिंग वेबसाईटमध्ये अनेक बदल झाले आहेत. ब्ल्यू टिक जाऊन विविध पद्धतीच्या टिकचा समावेश झाला आहे. पण या टिक मिळवण्यासाठी युजर्सना पैसेही भरावे लागत आहेत.

पण आता एक नवीनच समस्या युजर्सना भेडसावत आहे, ती म्हणजे दर मर्यादा अर्थात रेल लिमिट. या दर मर्यादा ओलांडल्याचं सांगत युजर्सना पोस्ट करण्यापासून रोखलं जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही समस्या दिसून आली आहे. (Twitter Users Hit by Rate Limit Exceeded Globally Preventing Thousands From Posting)

काय येतेय अडचण?

जगभरातील Twitter युजर्सना पोस्ट करताना अलिकडे आणलेल्या निर्बंधांचा फटका बसला आहो. हा एक नव्या प्रकारचा बग असल्याचं सांगितलं जात आहे. या समस्येमुळं ट्विट करण्यात तसेच इतरांचे ट्विटर अकाऊंटला फॉलो करण्यात अडचणी येत आहेत. बर्‍याच युजर्सनी शनिवारी आपल्या तक्रारी ट्विट केल्या आहेत. त्यांना 'दर मर्यादा ओलांडली' असल्याचे इशारे ट्विटरवर दिसत आहेत. (Latest Marathi News)

काय आहे 'रेट लिमिट'?

Rate Limit Exceeded म्हणजे ट्विट्स करण्याची मर्यादा किंवा निश्चित कालावधीत नव्या अकाऊंट्सला फॉलो करण्याची मर्यादा ओलांडली आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT