WhatsApp Media Tips & Tricks esakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Tricks : व्हॉट्सॲप वरील ही ट्रिक वापरा अन् फोटो चॅटमध्येच लपवा!

WhatsApp Tips & Tricks: आता कोणीही मोबाईल घेतला तरी त्यांना तुमचे प्रायव्हेट फोटो दिसणार नाहीत

Pooja Karande-Kadam

WhatsApp Tricks : व्हॉट्सॲप सध्या जगातील सर्वात पॉप्यूलर इंस्टेंट मेसेजिंग अॅप आहे. एकमेंकाशी कनेक्ट राहण्यासाठी जगभरातील लोक या अॅपचा वापर करतात. WhatsApp यूजर्सचा एक्सपीरियन्स अधिक चांगला बनवण्यासाठी लागोपाठ नवीन अपडेट आणत आहे.

आपण वर्षानुवर्षे व्हॉट्सअॅप वापरत आहोत, पण अजूनही असे बरेच लोक असतील ज्यांना माहित नसेल की अॅपवरील फोटो फोन गॅलरीत सेव्ह होण्यापासून रोखले जाऊ शकतात आणि ते चॅटमध्येच लपवले जाऊ शकतात.

यूजर्संना प्रायव्हसी खूप महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी WhatsApp संबंधीत काही ट्रिक्स संबंधी माहिती देत आहोत. जाणून घ्या खास टिप्स.

WhatsApp हे असे अॅप आहे जे आजच्या काळात प्रत्येकाच्या फोनमध्ये डाउनलोड केले जाते. हे असल्‍याने ते बरेच सोपे झाले आहे. व्हॉट्सअॅपच्या आगमनाने, प्रत्येकजण वाटेत कुठूनही थेट लोकेशन पाठवू शकतो, फोटो आणि व्हिडिओ देखील पाठवू शकतो.

व्हॉट्सअॅपवरील फोटो शेअरिंग फीचर वापरकर्त्यांना ग्रुप आणि वैयक्तिक चॅटमध्ये अनेक फोटो शेअर करण्याची परवानगी देते.

WhatsApp वर तुम्ही टेक्स्ट मेसेज सोबत स्टिकर्स, जीआयएफ किंवा कोणीही पाठवलेली किंवा रिसिव्ह करण्यात आलेली मीडिया फाइलला खास कॉन्टॅक्ट किंवा ग्रुपमधून डिलिट करू शकता. याने तुमच्या फोनचा स्पेस वाढेल. यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅप सेटिंग मध्ये जाऊन डेटा अँड स्टोरेज यूसेज ऑप्शनमध्ये जावे लागेल.

या स्टोरेजवर टॅप करा. असे केल्यास कमी साइजच्या मीडिया चॅट्सची एक लिस्ट तयार होईल. या ठिकाणी कोणत्याही एक ग्रुप किंवा कॉन्टॅक्ट द्वारा घेण्यात आलेल्या स्टोरेजची माहिती मिळवू शकता.

यासोबतच खाली देण्यात आलेल्या फ्री अप स्पेस ऑप्शन मध्ये जावून स्टोरेज क्लियर करू शकता. या ठिकाणी निवडू शकता की, कोणती चॅट ठेवायची की कोणती डिलीट करायची आहे.

अनेकदा मित्रांनी पाठवलेले फोटो व्हिडिओ घरच्यांच्या हाती लागू नयेत असे तुम्हाला वाटत असते. अशावेळी वैयक्तिक फोटो दुसऱ्याच्या हाती लागण्याची भीती आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही हे सांगा.

यासाठी आधी व्हॉट्सअॅप ओपन करा. त्यानंतर अधिक पर्यायांवर जा. आता सेटिंगमध्ये जा आणि चॅट्स निवडा. येथे तुम्हाला Media Visibility चा पर्याय मिळेल, तो तुम्हाला बंद करावा लागेल. यानंतर कोणताही फोटो गॅलरीत सेव्ह होणार नाही आणि तो फक्त व्हॉट्सअॅपवर लपविला जाईल.

 तुम्ही कोणत्याही एका चॅट किंवा ग्रुपचा मीडिया देखील बंद करू शकता: यासाठी तुम्हाला आधी चॅट किंवा ग्रुप उघडावा लागेल. आता More Options वर जा, नंतर View Contact किंवा Group Info वर जा. आता मीडिया दृश्यमानतेवर जा, नंतर नाही निवडा आणि ओके वर टॅप करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT