WIFI esakal
विज्ञान-तंत्र

अचानक घरी WIFI कनेक्शन बंद पडलं? या ट्रिक्ससह Internet Speed वाढवा

सध्या जवळजवळ प्रत्येक कामासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या जवळजवळ प्रत्येक कामासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे.

आजच्या काळात सगळेच इंटरनेटचा (Internet)वापर करतात. सध्या जवळजवळ प्रत्येक कामासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे. साधारणपणे प्रत्येकाच्या स्मार्टफोनवर डेटाची सुविधा असली तरी लोक घरांमध्ये स्पीड इंटरनेट सेवेसाठी वायफाय (WiFi) इन्स्टॉल करतात. अनेक वेळा असे होते की अचानक वायफाय काम करणे बंद करते, पण त्यात काय चूक आहे किंवा ती कशी दुरुस्त करता येईल हे शोधणे खूप कठीण होऊन बसते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स आणि ट्रिक्सबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही वायफायचा स्पीड सहज ठेवू शकता.

लाईटने ओळखू शकता-

वायफाय राऊटरमध्ये अनेक प्रकारचे लाइट राहतात, हे तुमच्या लक्षात आले असेल. वायफाय राऊटर अॅक्टिव्ह मोडमध्ये असेल तर त्यात हिरवी लाइट जळत राहते. हि लाइट एकतर ब्लिंक करत राहते किंवा स्टेबल राहते, पण वायफाय काम करणं बंद झालं की हे सगळे लाइट्स बंद होतात.

रेड लाइट म्हणजे धोका -

वायफाय राउटरचे काम बंद होताच त्याचे सर्व हिरवे लाइट्स बंद होतात आणि त्याच्या जागी रेड लाइट चमकू लागते, याचाच अर्थ इंटरनेट कनेक्शन आता पूर्णपणे गायब झाले आहे. अशा परिस्थितीत, आपल्याला आपले डिव्हाइस चालविण्यासाठी नेटवर्क मिळत नाही आणि आपण अस्वस्थ होऊन जातो.

या ट्रिक्समधून मिळवा इंटरनेट स्पीड -

जर तुम्हाला तुमच्या वायफाय राउटरचं नेटवर्क परत आणायचं असेल, तर तुम्हाला त्याची चिंता करण्याची गरज नाही. आपल्याला फक्त वायफाय बंद करावे लागेल आणि पाच मिनिटे थांबावे लागेल.यानंतर वायफाय ऑन केल्यावर त्याचं नेटवर्क पूर्णपणे परत येतं, हिरवी लाइट चालू होते आणि रेड लाइट बंद होते. अशा प्रकारे हे स्पष्ट झाले आहे की आपले नेटवर्क आता पूर्णपणे सुरु झाले आहे आणि आपण आपल्या डिव्हाइसशी कनेक्ट होऊ शकता.

ही ट्रिक्स खूप सामान्य आहे जर तुम्हाला अद्याप याबद्दल माहित नसेल तर तुम्ही आता ते वापरू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: महायुतीत तणाव? एकाच मतदारसंघात अजित पवार अन् एकनाथ शिंदेंचा उमेदवार आमने-सामने, आता प्रचार कुणाचा करणार?

Satara Elections : पाटणला 'मविआ'मध्ये बंडखोरी! 89 जणांची माघार, 109 जण रिंगणात; फलटण, वाईत दोन्ही राष्ट्रवादीतच लढत

X Block Feature : हे काय नवीन! ब्लॉक केलेल्या X अकाउंट्सवरून पाहता येणार शेअर केलेले पोस्ट अन् फॉलोवर्स,काय आहे नवं फीचर?

Latest Marathi News Updates live : राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरे यांची भेट

तुमचं लग्न का तुटलं? घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली दीप्ती देवी; म्हणाली- जेव्हा एकमेकांना समजून...

SCROLL FOR NEXT