Xiaomi's Independence Day Sale Special Prices on Smart TVs, Smartphones esakal
विज्ञान-तंत्र

Xiaomi Independence Day Sale : स्वातंत्रदिन स्पेशल सेल! शाओमीच्या मोबाईल,टीव्ही खरेदीवर मिळतोय बंपर डिस्काउंट

Saisimran Ghashi

Xiaomi Update : स्वातंत्रदिन जवळ आला आहे आणि अनेक ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट्स मोठ्या उत्साहात विक्रीचे आयोजन करत आहेत. Xiaomi त्यात मागे कसे राहणार? Mi.com वर 6 ऑगस्ट पासून स्वातंत्र्यदिनानिमित्त खास विक्रीचा धमकेदार ऑफर्सचा सेल सुरु झाली आहे. या विक्रीमध्ये कोणकोणत्या डील्स आहेत ते जाणून घ्या.

Xiaomi Redmi Note 13 Pro+ 5G ची धमाकेदार ऑफर

स्वातंत्र्यदिनाच्या सेल विक्रीमध्ये Redmi Note 13 Pro+ 5G खास किंमतीत मिळणार आहे. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला फोन फक्त ₹27,999 इतक्या किंमतीत घरी घेऊन जाऊ शकता. 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरियंटची किंमत ₹29,999 इतकी आहे. तर, 512GB स्टोरेजचा हटके फोन ₹31,999 मध्ये तुमचा होऊ शकतो.

₹15,000 पेक्षा कमी बजेट? Redmi 13 5G तुमच्यासाठीच

बजेट स्मार्टफोन शोधणाऱ्यांसाठी Xiaomi ला उत्तम पर्याय आहे. Redmi 13 5G फक्त ₹12,999 (6GB रॅम + 128GB स्टोरेज) इतक्या किंमतीत उपलब्ध आहे. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरियंट फक्त ₹14,499 मध्ये मिळत आहे.

Xiaomi Smart TV X सीरीजवर धमाकेदार सूट

स्वातंत्र्यदिनाच्या या सेल विक्रीमध्ये Xiaomi Smart TV X सीरीजवर देखील आकर्षक ऑफर्स आहेत. Google TV सह 55 इंचांचा Xiaomi 55X GTV फक्त ₹34,999 इतक्या किंमतीत मिळत आहे. 43 इंचांचा Xiaomi 43X Pro TV फक्त ₹28,999 मध्ये खरेदी करू शकता. दोन्ही टीव्हीज 4K रेझोल्यूशन, Dolby Vision, HDR10 आणि Dolby Audio सपोर्टसह येतात.

Redmi Pad Pro - मोठ्या स्क्रीनचा धमाका

टॅब्लेट शोधणार्‍यांसाठी Xiaomi Redmi Pad Pro हा उत्तम पर्याय आहे. हा टॅब्लेट ₹19,999 पासून सुरु होणार आहे. 12.1 इंचांच्या 2.5K डिस्प्लेसह हा टॅब्लेट 120Hz रिफ्रेश रेट देतो. Dolby Vision Atmos सह क्वाड स्पीकर्सचा अनुभव घ्या. 10,000mAh ची बॅटरी 16 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक देऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे.

याशिवाय, Amazon Great Freedom Festival सेलमध्ये देखील OnePlus, iQOO सारख्या ब्रँड्सच्या फोनवर आकर्षक सवलत मिळत आहेत. या डील्सचा आजच लाभ घ्या आणि एकदम स्वस्त दरात मनपसंत वस्तूंची शॉपिंग करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT