ganesh chaturthi 2024 yamaha special deals esakal
विज्ञान-तंत्र

Yamaha Special Offers : यंदाच्या गणेश चतुर्थीला दुचाकी घेण्याचं स्वप्न करा पूर्ण; यामाहा देतंय धमाकेदार ऑफर्स अन् डिस्काउंटचं खास गिफ्ट

Saisimran Ghashi

Yamaha Offers : यामाहा मोटर इंडियाने महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने विशेष ऑफर्स जाहीर केल्या आहेत. या ऑफर्सचा लाभ घेऊन तुम्ही तुमचे बाईक घेण्याचे स्वप्न आणखी सोप्या पद्धतीने पूर्ण करू शकता आणि खास बाईक किंवा स्कूटर घरी आणू शकता.

कश्या प्रकारच्या ऑफर्स आहेत?

या ऑफर्स १५० सीसी एफझेड मॉडेल श्रेणी आणि १२५ सीसी एफआय हायब्रिड स्कूटरवर लागू आहेत. या ऑफर्सचा कालावधी १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे.

एफझेड-एस एफआय व्‍हर्जन ४.० डीएलएक्‍स, एफझेड-एस एफआय व्‍हर्जन ४.०, एफझेड-एस एफआय व्‍हर्जन ३.०, एफझेड एफआय या वेईकल्‍सवर ३,००० रूपयांची कॅशबॅक आणि ५,९९९ रूपयांचा लो-डाऊन पेमेंट ही एक ऑफर आहे.

एफझेड-एक्‍सवर ५,००० रूपयांची कॅशबॅक आणि ५,९९९ रूपयांचा लो-डाऊन पेमेंट ही आकर्षक ऑफर आहे.

फॅशिनो १२५ एफआय हायब्रिड / रेझेडआर १२५ एफआय हायब्रिडवर २,००० रूपयांची कॅशबॅक आणि २,९९९ रूपयांचा लो-डाऊन पेमेंटची देखील ऑफर आहे.

यामाहाच्या पोर्टफोलिओमध्ये पुढील वाहने आहेत-

  • वायझेडएफ-आर३ (३२१ सीसी)

  • एमटी-०३ (३२१ सीसी)

  • वायझेडएफ-आर१५एम (१५५ सीसी)

  • वायझेडएफ-आर१५ व्‍ही४ (१५५ सीसी)

  • वायझेडएफ-आर१५एस व्‍ही३ (१५५ सीसी)

  • एमटी-१५ व्‍ही२ (१५५ सीसी)

  • एफझेड-एस एफआय व्‍हर्जन ४.० (१४९ सीसी)

  • एफझेड-एस एफआय व्‍हर्जन ३.० (१४९ सीसी)

  • एफझेड एफआय (१४९ सीसी)

  • एफझेड-एक्‍स (१४९ सीसी)

  • ऐरॉक्‍स १५५ व्‍हर्जन एस (१५५ सीसी)

  • ऐरॉक्‍स १५५ (१५५ सीसी)

  • फॅशिनो एस १२५ एफआय हायब्रिड (१२५ सीसी)

  • फॅशिनो १२५ एफआय हायब्रिड (१२५ सीसी)

  • रेझेडआर १२५ एफआय हायब्रिड (१२५ सीसी)

  • रेझेडआर स्ट्रीट रॅली १२५ एफआय हायब्रिड (१२५ सीसी)

ऑफरचा कालावधी

ही ऑफर १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत वैध आहे. या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी आपल्या नजीकच्या यामाहा शोरूममध्ये संपर्क साधा.

ही ऑफर्स मर्यादित कालावधीसाठी आहे.ऑफर्सच्या अटी आणि शर्ती लागू आहेत.या गणेश चतुर्थी आपले स्वप्न बाईक घरी आणण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. आजच आपल्या नजीकच्या यामाहा शोरूममध्ये भेट द्या आणि तुमचे स्वप्न साकार करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT