Tallest Statues in the world Esakal
The Tallest Statues in the World | जगातील सर्वात उंच मुर्त्या-
जर तुम्हाला फिरायची हौस असेल आणि जगभरातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची माहिती घ्यायला आवडत असेल, तर तुम्ही जगातील सर्वात उंच मुर्त्यांबद्दल (Tallest Statues) जाणून घ्यायला हवं. जगभरात अनेक ठिकाणी उंचच उंच मुर्त्या बनवल्या जात आहेत. या मुर्त्या पाहण्यासाठी लोक जगभरातून येत असतात. आज आपण जगभरातील सर्वात उंच मुर्त्यांबद्दल जाणून घेणार आहोत.
1.Statue of Unity- भारतातील गुजरातमध्ये असलेल्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' असे म्हटले जातं. तब्बल १८२ मीटर उंचीचा हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा ठरला आहे.2. Spring Temple Buddha- चीनमधील हेनान शहरामधील स्प्रिंग टेंपल गौतम बुद्धांची मुर्ती जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच मुर्ती आहे.3. Laykyun Sekkya- म्यानमारमधील खटाकन ताऊंगमधील लेक्युन सेक्या ही जगातील तिसऱ्या क्रमाकांची मुर्ती आहे. 4. Ushiku Daibutsu- जपानमधील उशिकू, इबाराकी प्रिफेक्चर मधील उशिकू दाईबुत्सू जगातील सर्वात उंच मुर्त्यांपैकी एक आहे.5. Sendai Daikannon- जगातील सर्वांत उंच मुर्त्यांमध्ये जापानची सेंडाई डाइकनॉन समाविष्ट आहे.
6. गुइशान गुआइन ऑफ विशान- गुइशान गुआइन ऑफ विशान जगातील सहाव्या क्रमांकाची मूर्ती असून ती चीनमधील हुनान प्रांतात आहे.
7. Statue of Liberty- अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील लिबर्टी आयलंडवरील हा जगप्रसिद्ध पुतळा १५१ फूट उंचीची आहेसकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.