National Tourism Day 2023 
टूरिझम

National Tourism Day : ट्रिपला गेल्यावर एन्जॉय करा चिडचिड नको; असे करा प्लॅनिंग!

तुम्ही जिथे जाणार आहात त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती आधीच घ्या

सकाळ डिजिटल टीम

National Tourism Day 2024: लोक मोठ्या उत्साहात कुटुंबियांसह, मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जाण्याचा विचार करतात, बॅग पॅक करून लोकेशनवरही पोहोचतात.

पण, तिथे गेल्यावर मात्र, मी हे विसरलोय, माझं ते राहिलं असं करून मित्रांमध्ये हसू करून घेतात. कारण, त्यांनी पूर्ण काळजी घेतलेली नसते.(National Tourism Day : Travelling Tips for good and safe journey)

अनेकदा कोणतेही नियोजनाशिवाय लोक फिरायला बाहेर पडतात. प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी टाळायच्या असतील तर सर्वप्रथम आपल्या सहलीची पूर्ण तयारी करा. एखाद्या ठिकाणी जास असाल तर प्लॅनिंग करून, ठरवून जा. ज्यामूळे तूम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

सहलीला जाण्यापूर्वी तुमच्यासाठी त्या 15 टिप्स जाणून घेणे महत्त्वाचे आहे.ज्यामुळे तूमचे हसूही होणार नाही आणि अडचणींचा सामनाही करावा लागणार नाही.

- सर्वात आधी तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात ते ठिकाण निवडा. आणि त्याची माहिती घ्या.

- तुम्ही तिथे किती दिवसांसाठी जाणार आहात त्या हिशोबाने बॅग भरा. एखादा ड्रेस जास्तीचा घ्या.

- तुम्ही कोणासोबत जाणार आहात त्यांचेही मत घ्या. तुम्ही बस, ट्रेन, टॅक्सी, फ्लाइट नेमके कशाने जायचे हे चर्चा करून ठरवा.

- तुमच्या बजेटनुसार प्रवासाची साधने ठरवा. विमानाने लवकर पोहोचाल पण खर्च जास्त येईल.

- तुम्ही जिथे जाणार आहात त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती आधीच घ्या. तिथले ऋतू, वातावरण, खाद्यपदार्थ याची माहिती घ्या.

- तिथल्या जेवणाची आणि निवासाची तयारी अगोदर करा. शेवटच्या क्षणी कोणतीही अडचण येणार नाही.

- बाहेर जाण्यापूर्वी तुमचा फोन, कॅमेरा आणि इतर आवश्यक गोष्टी तपासा.

- तुमच्याकडे रोख रक्कम ठेवत असाल तर ते नीट ठेवा. तसेच तुमचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड सोबत ठेवा. जेणेकरून तुम्हाला पैशांची गरज असताना काळजी करण्याची गरज नाही.

 - आवश्यक औषधे सोबत ठेवण्याची खात्री करा.

- फिरत असताना ऑफिसच्या कामापासून दूर राहा आणि तुम्ही ज्या ठिकाणी फिरत आहात त्या ठिकाणी फुल एन्जॉय करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT