Travel Tips: सध्याच्या धावपळीच्या काळात निवांत वेळ घालवण्यासाठी फिरायला जातात. अनेक लोकांना समुद्र किनारी तर अनेक लोकांना ट्रेकिंग ला जायला आवडते. निसर्गावर प्रेम करणाऱ्यांसाठी ट्रेकिंग करणे हा उत्त्म पर्याय आहे. जर तुम्हाला ट्रेकिंगसाठी मित्रासोबत जायचे असेल तर पुढील ठिकाणांना भेट देऊ शकाता.
उत्तराखंडचा हा ट्रेक इतका सुंदर आहे की इथे एकदा गेल्यावर प्रसन्न वाटेल. खलिया टॉपवर पोहोचण्यासाठी तुम्हाला ९ किमी ट्रेक करावा लागेल. तुम्हाला कॅम्पिंसाठी देखील योग्य जागा मिळेल.
टिहरी गढवाल या जिल्ह्यात वसलेल्या एका शिखराचे नाव नाग टिब्बा आहे. येथे तुम्ही मित्रांसोबत ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.हा ट्रेक जास्त लांब नाही.तुम्ही येथे ट्रेकिंगसाठी कधीही जाऊ शकता.
तुम्ही या ठिकाणी मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी जाऊ शकता. उत्तराखंडमधील सर्वात सुंदर ठिकाण आहे. तुम्हाला येथे कमी दरात होम स्टेची सुविधा मिळेल. येथे ट्रेकिंग करताना तुम्हाला बर्फाच्छादित टेकड्या दिसतील.
महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणा आहेत जिथे तुम्ही मित्रांसोबत ट्रेकिंगचा अनुभव घेऊ शकता. लोणावळ्यापासून १५ किमी अंतरावर असलेले हे ठिकाण नयनरम्य आहे. या मार्गावर अनेक घनदाट जंगले आहेत, ज्यातून जाण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. हा एकूण ट्रेक १४ किमीचा आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.