Video Sakal
Trending News

Video : जशी करणी तशी भरणी, नियतीनं शिकवला चांगलाच धडा

सकाळ डिजिटल टीम

आपण जसे कर्म करतो तसं फळ आपल्याला मिळतं असं आपण बोलतो. तर त्यामुळे आपण वाईट काम करू नये असे सल्लेही दिले जातात. पण काही वेळा आपल्यावर संकट आल्यावर आधी केलेल्या चुकीचे हे फळ नाही ना? असं आपल्याला वाटायला लागतं. पण कधीकधी आपण केलेल्या वाईट कामाचं फळ आपल्याला लगेच मिळत असते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला आणि एक व्यक्ती गाडीवर जात असतात. जाताना एका दुचाकीस्वाराला लाथ मारण्याचा प्रयत्न मागे बसलेली महिली करते पण ती स्वत:च खाली पडते आणि तिला दुखापत होते. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तर नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे. यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT