Video Sakal
Trending News

Viral Video : यही जिंगदी है! फूटपाथवर व्यक्तीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली महिला

सकाळ डिजिटल टीम

आपण अनेक भावनिक व्हिडिओ पाहिले असतील. त्यामध्ये आईवडील, भाऊ बहीण, नवरा बायकोंचे प्रेम आपण बघतो. असाच एक प्रेमाविष्कार व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. तर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला रस्त्यावर एका व्यक्तीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली दिसत आहे.

(men and women on footpath viral video)

हेही वाचा - Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती फूटपाथवर बसलेला दिसत आहे. तर त्याच्या मांडीवर एक महिला डोकं ठेवून झोपली आहे. या व्हिडिओमध्ये दिसत असलेली आणि त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली महिला त्या व्यक्तीची आई, बहीण की बायको आहे याची माहिती समोर आली नसून हा व्हिडिओ सध्या अनेकांनी शेअर केला आहे. तर त्याखाली भावनिक कमेंट केल्या आहेत. यालाच जिंदगी म्हणतात अशा आशयाच्या कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ उमेदवार आघाडीवर! भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेकाप १, ‘तुतारी’चे २, उठाबा शिवसेना १, पोस्टल मतांची मोजणी पूर्ण, आता फेऱ्यांना सुरवात

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

SCROLL FOR NEXT