mr bean1 
Trending News

Viral Video: 'मेरा दिल ये पुकारे'वर नाचतोय Mr. Bean; पाहा भन्नाट व्हिडिओ, हर्ष गोयंकांनीही केलाय शेअर

जगातील या प्रसिद्ध कॉमेडियनचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स दिल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आजच्या रिल्सच्या जमान्यात एखादं जुनं गाण आणि त्यावर बसवलेला डान्स हे नवीन राहिलेलं नाही. असाच एक व्हिडिओ प्रसिद्ध कॉमेडियन मिस्टर बिनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओत तो लता मंगेशकर यांचं प्रसिद्ध गीत 'मेरा दिल ये पुकारे आज'च्या तालावर नाचताना दिसतो आहे. विशेष म्हणजे आरपीजी ग्रुपचे हर्ष गोयंका यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. (Mr Bean dances to Mera Dil Yeh Pukare Aaja in epic fan made video viral)

खरंतर पाकिस्तानी मुलगी आयेशाच्या डान्स व्हिडिओमुळं 'मेरा दिल ये पुकारे आज' हे गीत पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अनेक सेलिब्रेटी ते इन्फ्ल्युएन्सर्स प्रत्येक जण हे गाणं आपल्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला लावत आहे. अशाच प्रकारे मिस्टर बिनच्या एका डान्सचा व्हिडिओ एका फॅननं तयार केला आहे. हा व्हिडिओ हर्ष गोयंका यांना इतका आवडला की त्यांनी देखील तो आपल्या ट्विटरवर शेअर केला.

गोयंकांनी मिस्टर बिनचा हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं की, आता मिस्टर बिनही तोच डान्स करतो आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरलं झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्सही केल्या आहेत.

हे ही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता..

दरम्यान, एक १८ वर्षाची पाकिस्तानी मुलगी आयेशा हिनं एका लग्न समारंभात डान्स केला. तिचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला यामुळं एका रात्रीत ती इंटरनेटवर चर्चेचा विषय बनली. केवळ पाकिस्तानातच नव्हे तर भारतातही तिला यामुळं प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

Women’s Asian Champions Trophy: भारतीय महिलांचे वर्चस्व कायम; चीनवर ३-० मात करत ग्रुपमध्ये अव्वल

Paranda Assembly Election : मतदानाच्या दिवशी कोणीही 'चप्पल' घालून प्रवेश केल्यास कारवाईची मागणी; अपक्ष उमेदवाराची अनोखी तक्रार

SCROLL FOR NEXT