CM Eknath Shinde grandson Rudransh Shinde 
Trending News

मुख्यमंत्र्यांचा नातू रुद्रांशची बोबड्या भाषेत आरती...तुम्ही व्हिडिओ पाहिला का?

Sandip Kapde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नातू रुद्रांश याचा गणेशोत्सवातला एक गोड व्हिडिओ समोर आला आहे. रुद्रांश हा वडील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मांडीवर बसून आपल्या बोबड्या भाषेत गणेश आरती म्हणताना या व्हिडिओत दिसतोय. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.  

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी १० दिवस गणपती बाप्पा विराजमान झाले होते. या उत्सवाच्या काळात रुद्रांशचे गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा, शेतकऱ्यांची मुलं, इर्शाळवाडीचे रहिवासी यांच्यासोबतचे अनेक व्हिडिओ समोर आले होते.

आता वडिलांच्या मांडीवर बसून आरती म्हणतानाचा रुद्रांशचा व्हिडीओ समोर आला असून या व्हिडिओला सोशल मीडियावरही मोठी पसंती मिळत आहे. यापूर्वी रुद्रांशचा मुख्यमंत्री आजोबांसोबतचा एखाद्या राजकीय नेत्याप्रमाणे हातवारे करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहपरिवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी रुद्रांशसोबत गप्पा मारल्या होत्या. रुद्रांश आणि नरेंद्र मोदी यांच्या फोटो व्हायरल झाला होता. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: 'सलमान सरांचे काहीही वाईट होऊ शकत नाही', लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीवर कुणी दिली प्रतिक्रिया?

Latest Weather Updates: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळचा धुमाकूळ! 'या' राज्यांना फटका; महाराष्ट्रात काय परिस्थिती?

World Osteoporosis Day 2024 : जर तुम्ही या सवयी सोडल्या नाहीत तर तुमच्या तरुणपणातच सांधेदुखीची समस्या भेडसावेल

अधिक मुलांना जन्म द्या... मुख्यमंत्र्यांचा लोकांना सल्ला, सवलत देण्याची आखली योजना

False Bomb Threats: बॉम्बच्या प्रत्येक खोट्या धमकीमागे विमान कंपन्यांना कसं होतं 3 कोटींचं नुकसान? जाणून घ्या काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT