Vinayak Raut,Nirmala Sitaraman Esakal
Union Budget Updates

अत्यंत निराशाजनक Budget, केवळ शब्दप्रयोगांचा वापर; सेनेचा हल्लाबोल

देशवासीयांची फसवणूक झाली; विनायक राऊत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: अत्यंत निराशाजनक बजेट, केवळ शब्दप्रयोगांचा वापर, देशवासीयांचे फसवणूक करणारे बजेट (Budget 2022) असाच याचा उल्लेख करावा लागेल असा हल्लाबोल शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut)यांनी केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman)यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर खासदार राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

कोरोना (Corona) कालावधीनंतर भारतवासीयांनी एक लाख 40 हजार करोड इतकी जीएसटीची रक्कम जमा करून सुद्धा यासंदर्भात ज्या योजना राबवायला होत्या त्या कोणत्याही योजना या बजेटमध्ये दिसल्या नाहीत. गतीशक्ती, ड्रोनशक्ती, आत्मनिर्भर भारत (India) या फक्त शब्दांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करून जुन्या योजना नव्याने पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.

५ मिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे,देशाला प्रगतीपथावर नेण्याचे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी ठेवले होते. या संदर्भात कोणताही उल्लेख या बजेटमध्ये झाला नाही. त्यामुळे या बजेटमध्ये देशवासीयांची फसवणूक झाली आहे.असा आरोप विनायक राऊत यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

Priyanka Gandhi Vadra :प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान, म्हणाल्या- तुम्ही मंचावरुन एकदा जाहीर करा...

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

SCROLL FOR NEXT