Union Budget 2021: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सर्वसाधारण बजेट सादर केलं. बजेटचे सादरीकरण करताना शेअर मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली. यावर्षीचे बजेट टॅबलेटच्या माध्यमातून सादर करण्यात आले. याअंतर्गत डिजिटल इंडियाचा संदेश देण्यात आला. देशाचा हा पहिला पेपरलेस बजेट होता. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आलेल्या बजेटकडे सर्व देशाचं लक्ष लागलं होतं. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा बजेट असून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तिसऱ्यांदा तो सादर केला. या बजेटमध्ये सर्वसामान्यांसह, शेतकरी, नोकरदार, व्यावसायिक, व्यापारी, करदाते यांच्यासाठी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. यासंदर्भातील महत्त्वाच्या 10 बातम्या येथे वाचा...
आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय प्रतिक्रिया दिली? वाचा सविस्तर-
बजेटच्या घोषणांमुळे काय स्वस्त, काय महाग? वाचा सविस्तर-
अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणांमुळे काही वस्तू स्वस्त होणार आहेत तर काही वस्तू महागणार आहेत. यात मद्यप्रेमींच्या खिशाला कात्री लागणार आहे. सविस्तर बातमी-
समोर येणारी आकडेवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करणारी आहे. वाचा सविस्तर
सर्वसामान्यांना आता मोठा दणका बसणार आहे. पेट्रोल डिझेलच्या दराचा भडका उडणार आहे. वाचा सविस्तर-
निवडणुकीमुळे बजेट पथ्यावर; बंगाल,तामिळनाडू, आसाम,मजा आहे तुमची. वाचा सविस्तर-
शेतीक्षेत्रासाठी बजेटमध्ये मोठी घोषणा करण्यात आली आहे. वाचा सविस्तर-
LIC बाबत मोठी घोषणा; विमा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक वाढणार. वाचा सविस्तर-
मोदी सरकारची नागपूर-नाशिकवर 'माया'; पुणे-मु्ंबईचे हात रिकामे. वाचा सविस्तर-
बजेटवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी काय म्हणाले. वाचा सविस्तर-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.