MLA Farooq Shah esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: रस्त्यांसह विविध कामांसाठी 10 कोटी मंजूर : आमदार फारूक शाहांचा पाठपुरावा; धुळे शहरात महिनाभरात कामे सुरू होणार

Dhule News : शहराचे आमदार फारूक शाह यांच्या पाठपुराव्यातून ही कामे मंजूर झाली असून, येत्या महिनाभरात रस्त्यांची कामे सुरू होतील, असे आमदार शाह यांनी म्हटले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : निवारा मंडप, सार्वजनिक शौचालय, खुल्या जागेस कंपाउंड वॉल, सभागृह बांधणे यासह आतापर्यंत दुर्लक्षित विविध कॉलन्यांमधील रस्त्यांसाठी शासनाकडून दहा कोटी रुपये मंजूर झाले. शहराचे आमदार फारूक शाह यांच्या पाठपुराव्यातून ही कामे मंजूर झाली असून, येत्या महिनाभरात रस्त्यांची कामे सुरू होतील, असे आमदार शाह यांनी म्हटले आहे. (10 crore sanctioned for various works including roads)

मंजूर कामे अशी

स.नं. ४४७/२ सी, २ बी-१ येथील खुल्या जागेस कंपाउंड वॉल व सभागृह बांधणे (२५ लाख रुपये), प्रभाग १३ मध्ये रस्ता काँक्रिटीकरण (२५ लाख), प्रभाग १२ मध्ये रस्ता काँक्रिटीकरण (२५ लाख), प्रभाग १९ मध्ये रस्ता काँक्रिटीकरण (२५ लाख), प्रभाग १९ मधील बुशरा हॉटेलसमोरील व परिसरात रस्ते काँक्रिटीकरण (२५ लाख),

गुरुद्वारालगत सार्वजनिक शौचालय बांधणे (४५ लाख), कॅथोलिक चर्च येथे निवारा मंडप (२५ लाख), प्रभाग १९ : तयबा पान सेंटर येथे रस्ता काँक्रिटीकरण (२५ लाख), शंभर फुटी रोड भागात रस्ता काँक्रिटीकरण (२५ लाख), जलाल शाह कब्रस्तान येथे कुंपण भिंत व सुशोभीकरण (२५ लाख), प्रभाग १९ : वासिम साबुनवाले ते सलीम पिंजारी यांच्या घरापर्यंत गटार व रस्ता काँक्रिटीकरण (२५ लाख),

नबील ट्रेडर्सपर्यंत काँक्रिटीकरण (२५ लाख), अमिनाबाग येथे रस्ता काँक्रिटीकरण (२५ लाख), कैसर प्लॉट येथे रस्ता काँक्रिटीकरण (२५ लाख), शंभर फुटी रोड ते हमीद पिंजारी यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण (२५ लाख), प्रभाग ५ : भिवसननगर येथे अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण व गटार (२५ लाख),

अनमोलनगर, राजीव गांधी शाळेमागे अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण (२० लाख), प्रभाग ८ : चांद तारा चौक येथे पाइपलाइन (१० लाख), प्रभाग ४ : देवपूर मनपा हद्दीतील नगरभूमापन क्रमांक ४५५७ येथे समाज भवन (२५ लाख), प्रभाग १९ : अंबिकानगर येथे रस्ते काँक्रिटीकरण (२५ लाख), प्रभाग १६ : कुणाल सोसा. डी. डी. जाधव यांचे घर ते वानखेडे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण (२५ लाख), प्रभाग १३ : काझी प्लॉट येथे रस्ता काँक्रिटीकरण व गटार (२५ लाख), प्रभाग १३ : रस्ता काँक्रिटीकरण (२५ लाख), (latest marathi news)

प्रभाग १९ : हमीद अण्णा यांचे घर व परिसरात रस्ता काँक्रिटीकरण (२५ लाख), बोरसे कॉलनी परिसरात रस्ता काँक्रिटीकरण व गटार (२५ लाख), हुडको येथे रस्ता काँक्रिटीकरण (२५ लाख), अंबिकानगर परिसरात रस्ता काँक्रिटीकरण व गटार (२५ लाख), प्रभाग १२ : नाल्यावरील पुलाचा भराव व रस्ता काँक्रिटीकरण (दहा लाख),

प्रभाग ३ : सर्व्हे नं. ११५ जागेवर सभामंडप (२५ लाख), प्रभाग ४ : छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिका येथे सोलर पॅनल व वातानुकूलित यंत्र बसविणे (१५ लाख), प्रभाग १९ : शादाबनगरजवळ गटार (२५ लाख), प्रभाग ३ : विटाभट्टी स.नं. ३२/२ समोरील जागेवर सभामंडप (२५ लाख),

प्रभाग १९ : कबीर गंज येथे गटार (२५ लाख), सर्व्हे क्र. ४३६-३ व ४३७-२ खुल्या जागेस कंपाउंड वॉल (२५ लाख), प्रभाग २ : ओसवालनगर सर्व्हे नं. १३० देवपूर येथील खुल्या जागेस कंपाउंड वॉल (२५ लाख), प्रभाग २ : स्वामी समर्थनगर रस्ता काँक्रिटीकरण (२५ लाख),

प्रभाग-१६ : राजरत्न हाउसिंग सोसा. स.नं.७९/१+२+३ येथील खुल्या जागेस कंपाउंड वॉल (२५ लाख), प्रभाग ६ : साक्री रोड सूरज हाउसिंग सोसा. स.नं. ७८/२ अ-१ येथे रस्ता काँक्रिटीकरण (२५ लाख), प्रभाग १६ : बाहुबलीनगर स.नं. ८४/२ अ, ब, क, ड खुल्या जागेस कंपाउंड वॉल (२५ लाख), प्रभाग १९ : सिराज उल उलम मदरसामागील रस्ता काँक्रिटीकरण (२५ लाख), अंबिकानगर एस. एस. किराणा ते हायवेपर्यंत रस्ता व गटार (२५ लाख).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT