Digital India Week : भारत सरकारतर्फे २५ ते ३१ जुलैदरम्यन डिजिटल इंडिया सप्ताह होणार आहे.
यासाठी विद्यार्थी, युवक व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे. (Digital India Week by Government of India from 25 july nandurbar news)
भारताचे तंत्रज्ञान जगासमोर दाखवणे, टेक स्टार्टअप्ससाठी सहयोग आणि व्यवसायाच्या संधी शोधणे तसेच नेक्स्टजेन नागरिकांना प्ररेणा देण्याच्या उद्दिष्टाने हा सप्ताह होत आहे.
नोंदणीसाठी https://nandurbar.gov.in या संकेतस्थळावर किंवा https://www.nic.in/diw२०२३-reg/ ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
नोंदणीनंतर एसएमएस/ई-मेलवर कार्यक्रमाविषयी अपडेट प्राप्त होईल. तसेच वरील लिंकसोबतच खालील क्युआर कोडवरूनह नोंदणी करता येणार असल्याचे श्री. खांदे यांनी कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.