Job Fair sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Job Fair : धुळ्यात उद्या रोजगार मेळाव्याचे आयोजन; अधिक माहिती या वेबसाइटवर...

सकाळ वृत्तसेवा

Job Recruitment Update : जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापनांकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने प्रत्येक गुरुवारी थेट नियुक्तीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन होते. (employment fair will be organized tomorrow in Dhule news)

त्यानुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटरमार्फत (एनसीएस) जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात गुरुवारी (ता. ३१) सकाळी दहा ते दुपारीपर्यंत रोजगार मेळावा (प्लेसमेंट) होईल.

नाशिकच्या कंपनीस दहावी, बारावी, पदवी उमेदवारासाठी ब्रॉयलर ब्रँच मॅनेजरची पाच पदे, लाइन सुपरवायझरची २० पदे, लिफ्टिंग सुपरवायझरची २० पदे, एक्झिक्युटिवह ऑफिसर लाइव्ह बर्ड सेल्सची चार पदे, अकाउंट एक्झिक्युटिव्हची दोन पदे, फीडमिल/हॅचरी सुपरवायझरची पाच पदे, इलेक्ट्रिशयनची दोन पदे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एक्झिक्युटिवह केमिस्टची तीन पदे, अशी एकूण ६१ रिक्त पदे आहेत. त्यासाठी इच्छुक पात्रताधारक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीतून जागेवरच निवड केली जाईल, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त वाकुडे यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in तसेच www.ncs.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Boycott on Election : महाराष्ट्रातील 10 लाख सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचा निवडणुकीवर बहिष्कार,का घेतला हा निर्णय ?

गस्तीला गुलाबी जीपमधून आली अन् घेतलं चुंबन, महिला पोलिसाच्या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल, प्रकरण काय?

Latest Maharashtra News Updates Live : अंधेरीतील भाजप नेते मुर्जी पटेल यांचा आज रात्री वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता

RRB Recruitment 2024: रेल्वेत तीन हजार जागांसाठी मेगाभरती; बारावी पास असलेल्यांना संधी, शेवटचे दोन दिवस

Diwali Recipe : बुंदी-बेसनाच्या फंदात पडू नका, दिवाळीला अगदी झटपट होणारे हे लाडू बनवा

SCROLL FOR NEXT