dengue, chikungunya google
नाशिक

नाशिक : महिनाभरात डेंगीचे १९५, चिकूनगुनियाचे १८५ रुग्ण

विक्रांत मते

नाशिक : कोरोनातून सावरत नाही तोच शहरवासीयांना डेंगी व चिकूनगुनियाच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. जुलै महिन्यात या दोन्ही आजारांचा प्रादुर्भाव वाढला असून, डेंगीचे १९५, तर चिकूनगुनियाचे १८५ रुग्ण शहरात आढळले. (195 dengue and 185 chikungunya patients were found in Nashik city In a month)

कोरोनानंतर शहरात डेंगी व चिकूनगुनियाच्या रुग्णांची संख्या आढळून येत आहे. जानेवारी ते जूनअखेरपर्यंत शहरात डेंगीचे ८१ रुग्ण होते. जुलै महिन्यात जुलै महिन्यात १९५ नवे रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या २६६ वर पोचली आहे. जूनपर्यंत चिकूनगुनियाचे ८५ रुग्ण होते. जुलै महिन्यात १८५ रुग्ण आढळून आल्याने २९५ वर रुग्ण संख्या पोचली आहे. सध्या शहरात पावसाची रिपरिप सुरू असल्याने पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे या आजारांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा दावा वैद्यकीय विभागाकडून करण्यात आला आहे. सिडकोतील दत्तनगर व सातपूरमधील श्रमिकनगर, गंगापूर गाव या भागात रुग्णांची संख्या अधिक आहे. शहरात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढ असताना जंतुनाशक औषधे व धूर फवारणी होत नसल्याने आजारांना निमंत्रण मिळतं आहे.

(195 dengue and 185 chikungunya patients were found in Nashik city In a month)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT