Gram Panchayats Bypoll Election esakal
नाशिक

Gram Panchayats Bypoll Election : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 30 उमेदवारी अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा

Gram Panchayats Bypoll Election : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. २८) दिवसभरात इच्छुकांचे ३० अर्ज दाखल झाले. ( 30 nominations filed for Gram Panchayats Bypoll Election nashik news)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

२३५ ग्रामपंचायतींमधील सदस्यपदाच्या ३३५ रिक्त जागांसाठीचे निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असून, शुक्रवारी चांदवड तालुक्यातून सर्वाधिक ६ अर्ज आले. या पोटनिवडणुकांमध्ये सदस्यांसाठी मागील तीन दिवसांत केवळ ८ इच्छुकांनी अर्ज दाखल केले.

तर शुक्रवारी (ता. २८) एकाच दिवसात इच्छुकांचे ३० अर्ज सादर केले. त्यामध्ये चांदवडनंतर दिंडोरीतून ५ अर्ज दाखल झाले. याशिवाय नाशिकमधून ४, पेठ, नांदगाव व बागलाणमधून प्रत्येकी ३, त्र्यंबकेश्वरमधून दोन तर देवळा, मालेगाव, येवला, व इगतपुरीमधून प्रत्येकी एका उमेदवाराचे नामनिर्देशन दाखल झाले.

दरम्यान, मंगळवारी (ता.२) अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT