Unseasonal Rain Crop Damage esakal
नाशिक

Unseasonal Rain : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तालुक्यातील पाहणी दौऱ्यानंतर पुन्हा अवकाळीचा फटका

- दीपक खैरनार

Unseasonal Rain Damage : करंजाडी परिसरातील निताणे, बिजोटे व आखतवाडेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाहणी दौरा अटोपल्यानंतर तालुक्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह वादळी वारा, गारपीट व जोरदार पाऊसाला सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. (After CM Eknath Shinde inspection tour in taluka unseasonal rain hit again nashik news)

 हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाहणी दौऱ्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत नाही तोच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाट फिरवताच बागलाण तालुक्यातील बहुतांश भागात वाऱ्यासह पाऊस व गारपीटीने दाणादाण सुरू केली आहे.

शेतकऱ्यांची कांदा व डाळींब काढण्याच्या लगबग सुरू असतानांच अस्मानी संकट कोसळल्याने शेतकऱ्यांत चिंता व्यक्त केली जात आहे. काढणीस आलेला कांदा तसेच शेतात गंजी करून ठेवलेला कांदा हातात येईल याची आता शेतकऱ्यांत श्वासवती नसल्याने मोठ्या संकटात शेतकरी सापडला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT