bjp party sakal
नाशिक

Nashik BJP News: भाजपा युवा मोर्चा महानगरपदी सागर शेलार; जिल्हा कार्यकारिणी जाहीर

सकाळ वृत्तसेवा

Nashik BJP News : भारतीय जनता युवा मोर्चाची २०२३ ते २०२६ या कालावधीसाठी कार्यकारिणी जाहीर केली आहे.

सोमवारी (ता.१३) झालेल्‍या बैठकीनंतर नाशिक महानगर आणि जिल्‍हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा केली आहे. (BJP Yuva Morcha Mahanagarapad Sagar Shelar District executive announced nashik political)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन, विजय चौधरी, विक्रांत पाटील, रवी अनासपुरे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, भाजप नाशिक शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारणी जाहीर केले.

आमदार ॲड. राहुल ढिकले, देवायानी फरांदे, सीमा हिरे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, प्रदीप पेशकार, बाळासाहेब सानप, विजय साने, माजी महापौर सतिश कुलकर्णी आदी वरिष्ठ नेत्यांची चर्चा, विचार विनिमय करून कार्यकारणी निश्चित केली आहे. युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर शेलार यांनी यासंदर्भातील माहिती पत्रकाव्दारे कळविली आहे.

अध्यक्षपदाची जबाबदारी सागर शेलार यांच्‍याकडे आहे. तर उपाध्यक्षपदी निखिलेश गांगुर्डे, विनोद येवले, अजिंक्य फरांदे, पवन उगले, संदीप शिरोळे, अनिकेत सोनवणे, कमलेश पिंगळे, प्रवीण पाटील, रुपेश पाटील, सचिन मोरे, गणेश काकड, सौरभ सोनवणे, किरण गाडे-देशमुख, संजना लासुरे, सौरभ निमसे, गौरव केदार, सार्थक नागरे, राहुल ब्राह्मणकर, नरेंद्र पाटील, अंकुश जोशी यांचा समावेश आहे.

सरचिटणीसपदी सुमीत नहार, अमोल पाटील, प्रवीण भाटे, प्रशांत वाघ, डॉ. वैभव महाले, हर्षद जाधव. चिटणीसपदी गौरव घोलप, सागर परदेशी, नीलेश पवार, ॲड. शरद आढाव, ॲड. वृषाली रकिबे, अतीष भोसले, सागर निगळ, तोषनी भामरे, पार्थ मानकर, सचिन शेजवळ, हार्दिका काठे, तुषार नाटकर, गोपाल राजपूत, अमोल डावखर, निखिल पाटील, समाधान दातीर, भाविक तोरवणे, विक्रांत गांगुर्डे, मुफ्फदल अब्बास अली पेंटर, अनिकेत कदम, प्रणव भुसारे यांचा समावेश आहे.

प्रसिद्धी प्रमुख गौरव कुलकर्णी, कार्यालयीन सचिव स्वप्नील जोशी, कोषाध्यक्ष अजिंक्य गावडे, सोशल मीडिया प्रमुख गोकुळ ढोमसे, सोशल मीडिया सहप्रमुख प्रारब्ध नाठे, विकी गांगुर्डे-पाटील, सचिन निकम.

विद्यार्थी संयोजकपदी राज चव्हाण, विद्यार्थी सहसंयोजक दिया तिवारी, शुभम जाधव. क्रीडा संयोजकपदी संतोष मते, आत्मनिर्भर भारत संयोजक प्रशांत बडगुजर, आत्मनिर्भर भारत सहसंयोजक पुनीत कांकरिया, हर्षल आहेर, उद्योग विभाग संयोजक सागर कोचर, उद्योग विभाग सहसंयोजक आकाश रसाळ यांचा समावेश आहे.

कार्यकारिणी सदस्यपदी आदित्य दोंदे, संकेत खोडे, आकाश मोरे, प्रतीक गायकवाड, काजल गुंजाळ, हर्षल गावित, हनन मिर्झा, अमित शुक्ल, सागर चौघुले, यतिश काळे, ऋषिकेश फुले, ॲड. जाधव, गौरव घुगे, समाधान सांगळे, कुणाल निफाडकर, कृष्णा बोराडे, भरत काकड, शुभम शिंदे, पंकज पाटील, प्रज्वल जोशी, तन्मय फिरोदिया, मोनू वाघमारे, अर्जुन वडनेरे, शरद जाधव, समीर करजगीकर, विजय जोशी, मिहीर हजारे, प्रीतम संघवी, भूषण सोनवणे यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT