Water Shortage esakal
नाशिक

Nashik Water Cut : शनिवारी शहराचा पाणीपुरवठा बंद

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिकेच्या मुख्य धरण येथील पंपिंग स्टेशनवर वीज वितरण कंपनीकडून दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. (City water supply shut down on 20 may nashik news)

त्यामुळे विल्होळी जलशुद्धीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही.

तसेच, मनपाचे गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथून शिवाजीनगर, बारा बंगला, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर, नाशिक रोड या जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करण्यात येतो.

सदर जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभ व वितरण व्यवस्थेतील आवश्यक दुरुस्तीची कामे करणे गरजेचे असल्याने गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शनिवारी (ता. 20) कामे केली जाणार असल्याने दिवसभर पाणीपुरवठा होणार नाही. त्याचबरोबर रविवारी (ता.२१) देखील शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२१ September in History: राज्यातील भाजप-सेना वाद २५ वर्षांपूर्वीही होताच! १९९९ मध्ये काय झालं होतं?

Latest Marathi News Updates : श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, सत्तापालटानंतर पहिल्यांदाच होत आहे मतदान

Eknath Shinde: ...विरोध काँग्रेसला भोवणार , तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्र विकसाच्या वाटेवर

भोस्ते घाटात पुरुषाचा सापळा, कवटी अन् झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी..; स्वप्नातल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ कायम

Badlapur School Crime : बदलापूर प्रकरणात आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली; धक्कादायक माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT