Drum beat campaign by Nandgaon municipality for tax recovery nashik news esakal
नाशिक

Tax Recovery : वसुलीसाठी नांदगाव पालिकेकडून ढोल बजाव मोहिम

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव : थकीत पाणी व घरपट्टीसह इतर मालमत्ता करवसुलीला वारंवार मागणी करूनही दाद न देणाऱ्या थकबाकीदारांच्या (Arrears) दारासमोर पालिकेने ढोल बजाव मोहीम सुर केली आहे. (Drum beat campaign in front of door of Arrears by Nandgaon municipality for tax recovery nashik news)

या मोहिमेमुळे पालिकेच्या वसुलीला थकबाकीदारांकडून प्रतिसाद मिळू लागला आहे. नगरपरिषदेच्या वतीने बुधवार (ता.१५) पासून ज्या नागरिकांनी वारंवार सांगूनही घरपट्टी, पाणीपट्टी, जागाभाडे, गाळाभाडे भरलेले नाहीत अशा नागरिकांच्या घरासमोर ढोल ताशांचा गजर करण्यात आला.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

यापुढेही वसुलीसाठी अशी मोहीम तीव्र करून नळ कनेक्शन कट करणे, मालमत्तेवर बोजा चढवून ती जप्त करणे अशी कार्यवाही करण्यात येणार आहे.

सदरील वसुली पथकात मुख्याधिकारी विवेक धांडे, प्रशासकीय अधिकारी मुक्ता कांदे, कर निरीक्षक राहुल कुटे, अनिल पाटील, बंडू कायस्थ, रामकृष्ण चोपडे, नीलेश देवकर, रोशनी मोरे, गौरव चुंबळे, प्रकाश गुढेकर, वाल्मीक गोसावी यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT