NMC News  esakal
नाशिक

Nashik : महापालिकेच्या साडेसातशेवर कर्मचाऱ्यांना आपत्कालीन ड्यूटी

विनोद बेदरकर

नाशिक : पावसाळा (Monsoon) सुरू होत आहे. पाठोपाठ महापालिका निवडणुकीची (NMC Elections) धामधूम रंगणार आहे. अशा काळात महापालिका (NMC) यंत्रणेवर माहिती संकलनासह ती विविध ठिकाणी पोचविण्याची जबाबदारी वाढणार आहे. त्यामुळे आपत्कालीन कक्ष (Emergency room) कार्यान्वित करण्यात आला आहे. (Emergency duty to 750 plus employees of NMC Nashik News)

पावसाळ्यात आपत्कालीन घटनांत वाढ होत असल्याने महापालिकेने आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे. त्यासाठी महापालिकेतील सगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांना १० ऑक्टोबरपर्यंत आपत्कालीन ड्यूटी (Emergency Duty) दिल्या आहेत. महापालिकेचे साडेसातशेवर कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यांनी कोणत्या दिवशी किती वाजेला ड्यूटीवर यायचे काय काम करायची याविषयी महापालिका आयुक्तांनी (NMC Commissioner) आदेश काढला आहे. तीन सत्रात कर्मचाऱ्यांचे कामांचे वाटप होणार आहे. त्यात, सकाळी सहा ते दुपारी दोन, दुपारी दोन ते रात्री दहा आणि रात्री दहा ते पहाटे सहा अशा तीन पाळ्यात महापालिका नियंत्रण कक्षात चोवीस तास कर्मचारी कार्यान्वित असणार आहे.(Nashik Municipal Corporation News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT