Municipal Commissioner Dr. Resident of Ward 24 on Wednesday. Thanking Ashok Karanjkar esakal
नाशिक

Nashik News: गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक, गॅबियन वॉलचे कार्यारंभ आदेश; रहिवाशांकडून आयुक्तांचे आभार

सकाळ वृत्तसेवा

सिडको : गोविंदनगर येथील जॉगिंग ट्रॅकचे नूतनीकरण, नंदिनी नदीवर गॅबियन वॉल बांधणे आणि कोठावळे मळ्यात बॉक्स कल्व्हर्ट बांधणे या कामांची कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे.

आर्थिक तरतूद करण्यापासून अंतिम मंजुरी मिळेपर्यंत शिवसेना (ठाकरे गट) व सत्कार्य फाउंडेशनने केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

महापालिका प्रशासनाचे प्रभागातील नागरिकांकडून आभार मानण्यात आले आहे. (Govindnagar Jogging Track Gabion Wall Commencement Order Thanks to commissioner from residents Nashik News)

गोविंदनगर जॉगिंग ट्रॅकचे नूतनीकरण व नंदिनी नदीवर गॅबियन वॉल बांधण्यासाठी आर्थिक तरतूद करावी, यासाठी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने १३ डिसेंबर २०२१ ला निवेदन देण्यात आले.

गॅबियन वॉल आणि बॉक्स कल्व्हर्टच्या कामांची वर्क ऑर्डर २० नोव्हेंबर आणि गोविंदनगर जॉगिंग ट्रॅकची २९ नोव्हेंबरला काढण्यात आल्याने ही कामे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयूर आहेर, धवल खैरनार, संगीता देशमुख, भारती देशमुख, प्रभाकर खैरनार, विनोद पोळ, रवींद्र सोनजे, मनोज वाणी, सतीश मणियार, नीलेश ठाकूर, यशवंत जाधव, डॉ. शशिकांत मोरे, बाळासाहेब राऊतराय,

अनंत संगमनेरकर, बन्सीलाल पाटील, अशोक पाटील, संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देवरे, गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भालचंद्र रत्नपारखी, बाळासाहेब देशमुख, बापूराव पाटील, बाळासाहेब तिडके, फकिरराव तिडके, डॉ. प्रतापराव कोठावळे, संतोष कोठावळे आदींसह रहिवाशांनी महापालिकेचे आभार मानले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai School : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी, काय आहे कारण? घ्या जाणून!

Sakal Podcast: जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक ते विम्याचे पैसे लाटण्यासाठी युवक बनले अस्वल

SCROLL FOR NEXT