Aqueduct repair work in progress esakal
नाशिक

Water Supply Stop : 24 तासापासून जेल रोड पाण्याविना!

सकाळ वृत्तसेवा

Water Supply Stop : जेल रोडला पाणीपुरवठा करणारा जलकुंभ भरण्यासाठी असलेली मुख्य जलवाहिनी मंगळवारी (ता. १३) फुटली. त्यामुळे दोन दिवसांपासून जेल रोडला पाणीच नाही.

अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे जेल रोडला लोखंडे मळा, हनुमंतनगर, चैतन्यनगर, रुक्मिणीनगर, सप्तशृंगी नगर, लक्ष्मणनगर सह शेकडो गृहबांधणी योजना आणि सोसायटीमध्ये पाणीच आलेले नाही. (Jail Road without water for 24 hours nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

परिणामी बुधवार (ता. १४) सकाळपासून जेल रोड भागातील नागरिकांना मळे भागातील विहिरी आणि कूपनलिकांवर पाण्यासाठी वणवण करावी लागली. एरवीही विवाह किंवा इतर कार्यक्रमात वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या जारला प्रचंड मागणी आली एका दिवसात प्रतिजार दीडशे ते दोनशे रुपये अनामत रकमा घेऊन पाणी विक्री सुरू होती.

दुसऱ्या दिवशी रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरूच होते. मनपाच्या अभियंत्यांनी तळ ठोकून दुरुस्तीच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न चालविला होता. दरम्यान, दोन दिवसांपासून उपनगरांमध्ये थेंबभरही पाणी न आलेल्या या भागात साधा टँकरही महापालिकेकडून पाठविण्यात आला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT