MP Godse with Farmers esakal
नाशिक

Nashik News : नुकसानग्रस्तांची यादी ग्रामपंचायत कार्यालयात लावावी : खा. गोडसे यांच्या प्रशासनाला सूचना

सकाळ वृत्तसेवा

विकास गिते

Nashik News : शासकीय मदत मिळण्याकामी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून तातडीने कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यासाठी प्रशासनाकडून जनजागृती करण्यात यावी, पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायतच्या फलकावर प्रसिद्ध करावी,

कुणा शेतकऱ्यांच्या नावाचा यादीत समावेश नसल्यास तातडीने पंचनामा करून त्यांच्या नावाचा यादीत समावेश करावा अशी पंचनाम्याच्या कामाविषयीची त्रिसूत्री कार्यपध्दतीच्या सूचना देत खा. गोडसे यांनी एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये असे अधिकाऱ्यांना बजावले. (mp hemant godse Instructions to administration list of crop damage victims should submitted in Gram Panchayat office Nashik News)

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

काल सायंकाळी सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली शिवारात तसेच पंचक्रोशीत मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली.शेतकऱ्यांच्या पिकांचे कधी नव्हे इतके मोठे नुकसान झाले.अनेक शेतकऱ्यांचे पॉलीहाऊस उध्वस्त झाले.

तर कांद्या पिकासह पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले.या नुकसानीची पाहणी आज खासदार हेमंत गोडसे यांनी केली.पाहणी दरम्यान खासदार गोडसे यांनी प्रशासनाला वरील सूचना केल्या. यावेळी प्रशासनाकडून सर्कल गाडे,ग्रामसेवक भाऊसाहेब वाढगे,तलाठी गांगुर्डे मॅडम उपस्थित होत्या.

दौऱ्या दरम्यान खा.गोडसे यांनी मनोहर वाजे, महेश वाजे, विजय हगवणे, सुकदेव वाजे, उत्तम वाघ आदी शेतकऱ्यांच्या झालेल्या पॉलीहाऊस, कांद्या तसेच पालेभाज्या आणि फळबागांच्या नुकसानीची पाहणी केली. याप्रसंगी सरपंच पंढरीनाथ ढोकणे यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli: ''मी कुणाच्या बापाला भीत नाही, बंटी पाटलांसारखं वागायला लागलो तर...'' बंडखोरीवरुन डिवचणाऱ्याला विश्वजीत कदमांनी भरसभेत झापलं

'फक्त विग आणि मिशी घालून कुणी पृथ्वीराज होत नाही', मुकेश खन्नांनी उडवली अक्षय कुमारची खिल्ली

Stock Market: शेअर बाजारातील घसरणीत मोठा दिलासा! निफ्टी लवकरच करणार नवा विक्रम, पण कधी?

IND vs SA: कमी सामन्यांमध्ये सुसाट कामगिरी; Arshdeep Singh ने परदेशी मैदानावर घेतले सर्वाधिक ट्वेंटी-२० विकेट्स

Jayant Patil: " पोर्शे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहूयात", पाहा जयंत पाटलांनी काय केलं? Video Viral

SCROLL FOR NEXT