A tense moment between the Directorate of Training and the team of Nagupar City in the ongoing men's volleyball match at the Maharashtra Police Academy ground. esakal
नाशिक

Police Sports Competition: वेटलिफ्टिंगमध्ये मुंबई शहर पुरुष-महिलाच ‘चॅम्पियन’! प्रशिक्षण संचालनालय पदकतालिकेत अव्वलस्थानी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : येथे सुरू असलेल्या ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टिंगची चॅम्पियनशिप मुंबई शहरच्या पुरुष व महिला संघाने पटकावली आहे.

तर, स्पर्धेच्या पदतालिकेमध्ये प्रशिक्षण संचालनालय वैयक्तिक क्रीडा प्रकारात पुरुषांनी पाच सुवर्ण तर, महिलांनी ३ सुवर्ण पदक पटकावत पदतालिकेमध्ये अव्वलस्थान राखले आहे. (Mumbai city men women champion in weightlifting Directorate of Training tops medal list state police sports competition nashik news)

त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मैदानांवर राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धांमध्ये आज व्हॉलिबॉलमध्ये महिलांच्या नागपूर शहर संघाने नागपूर परिक्षेत्रावर विजय मिळविला.

तर दुसऱ्या सामन्यात महिलांच्या प्रशिक्षण संचालनालयाने मुंबई शहर संघाला मात दिली. पुरुषांच्या व्हॉलिबॉलमध्ये कोल्हापूर परिक्षेत्राने नागपूर परिक्षेत्रावर तर, प्रशिक्षण संचालनालय संघाने नागपूर शहर संघावर विजय नोंदविला.

महिला वेटलिफ्टिंग

७१ किलो : प्रथम- मनिषा शिंदे (मुंबई शहर), द्वितीय - युगंधरा औसरमल (पुणे-पिंपरी-चिंचवड), तृतीय - वर्षा कदम (नाशिक परिक्षेत्र)

७६ किलो : प्रथम -माधवी साळुंखे (कोल्हापूर परिक्षेत्र), द्वितीय - निलुफर शेख (अमरावती परिक्षेत्र), तृतीय- सोनाली काटे (नाशिक परिक्षेत्र)

८१ किलो : प्रथम - कीर्ती भोसले (पुणे-पिंपरी-चिंचवड), द्वितीय- वैशाली पवार (मुंबई शहर), तृतीय - अश्विनी भोसले (नाशिक परिक्षेत्र)

८७ किलो : प्रथम माधवी पवार (प्रशिक्षण संचालनालय)

८७ किलोवरील गट : प्रथम कांचन टिकमकर (कोल्हापूर परिक्षेत्र), द्वितीय - योगेश्वरी पवार (मुंबई शहर), तृतीय - मीनाक्षी तोरंडे (नाशिक परिक्षेत्र)

* वेटलिफ्टिंग महिला चॅम्पियनशिप

प्रथम - मुंबई शहर, द्वितीय - प्रशिक्षण संचालनालय, तृतीय - कोल्हापूर परिक्षेत्र

* उत्कृष्ठ खेळाडू : सोनाली बच्चे (मुंबई शहर)

पुरुष वेटलिफ्टिंग

८१ किलो : प्रथम - साहिल बागवान (मुंबई शहर), द्वितीय - मिलिंद अत्राम (नागपूर परिक्षेत्र), तृतीय - राहुल झागडे (प्रशिक्षण संचालनालय)

८९ किलो : प्रथम - नंदकिशोर कापळे (प्रशिक्षण संचालनालय), दिवतीय - विकास महाजन (ठाणे शहर), तृतीय - राहुलदरेकर (कोल्हापूर परिक्षेत्र)

९६ किलो : प्रथम - पारस देशमुख (नाशिक परिक्षेत्र), दिवतीय - संतोष जाधव (कोल्हापूर परिक्षेत्र), तृतीय - इंद्रजित मोहिते (मुंबई शहर)

१०२ किलो : प्रथम - गणेश चौबे (नाशिक परिक्षेत्र), द्वितीय - अनुप कदम (लोहमार्ग परिक्षेत्र), तृतीय - समीर काशिद (कोल्हापूर परिक्षेत्र)

१०९ किलो : प्रथम - चंद्रकांत सुतार (कोल्हापूर परिक्षेत्र), द्वितीय - कुणाल गहिलोत (मुंबई शहर), तृतीय - अमोल क्षत्रिय (एसआरपीएफ परिक्षेत्र),

१०९ कि.वरील गट : प्रथम - नितीन कुदळे (एसआरपीएफ परिक्षेत्र), द्िवतीय - विनायक पांढरे (एसआरपीएफ परिक्षेत्र), तृतीय - मोसीन मोनीन ( कोल्हापूर परिक्षेत्र)

* वेटलिफ्टिंग पुरुष चॅम्पियनशिप

- दयाल चॅम्पियनशिप कप : मुंबई शहर, द्वितीय - एसआरपीएफ परिक्षेत्र, तृतीय - कोल्हापूर परिक्षेत्र

* उत्कृष्ठ वेटलिफ्टिंग खेळाडू : साहिल बागवान (मुंबई शहर)

कुस्ती (पुरुष)

७० किलो : प्रथम अभिषेक तावरे (प्रशिक्षण संचालनालय)

७४ किलो : प्रथम - रवींद्र जगताप (पुणे - पिंपरी चिंचवड)

कुस्ती महिला

५७ किलो : प्रथम स्वाती जाधव (कोल्हापूर परिक्षेत्र)

५९ किलो : प्रथम संगीता टेकाम (प्रशिक्षण संचालनालय)

* वैयक्तिक पदतालिका

- महिला (कुस्ती/वेटलिफ्टिंग)

संघ...........सुवर्ण.........रजत........ कास्य

प्रशिक्षण संचालनालय ....३.......३......४

अमरावती परिक्षेत्र....०......१.......१

संभाजीनगर/नांदेड.....०.....०.....१

कोल्हापूर परिक्षेत्र......३........१......२

मीरा-भाईंदर/कोकण परिक्षेत्र....१....३.....१

मुंबई शहर.....३.....२.....१

नागपूर शहर .......०.....०......०

नागपूर परिक्षेत्र....१.....०......०

पुणे व पिंपरी चिंचवड....२.....२......०

नाशिक परिक्षेत्र....०.....१.......५

रेल्वे परिक्षेत्र.......१.....१.....१

ठाणे शहर.....१......०....०

* वैयक्तिक पदतालिका

- पुरुष (कुस्ती/वेटलिफ्टिंग/ॲथेलेटिक्स)

संघ...........सुवर्ण.........रजत........ कास्य

प्रशिक्षण संचालनालय ....५....३......४

अमरावती परिक्षेत्र....०......०......०

संभाजीनगर/नांदेड.....१.....०.....०

कोल्हापूर परिक्षेत्र......१........१......६

मीरा-भाईंदर/कोकण परिक्षेत्र....१....०.....०

मुंबई शहर.....२.....५.....४

नागपूर शहर .......०.....२......०

नागपूर परिक्षेत्र....१.....०......०

पुणे व पिंपरी चिंचवड....२.....०......१

नाशिक परिक्षेत्र....३.....१.......०

रेल्वे परिक्षेत्र.......०.....२.....१

ठाणे शहर.....०......१....१

एसआरपीएफ परिक्षेत्र ....२....३....४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सॉफ्टवेअर इंजिनिअरने स्वत:ला विजेचा शॉक देऊन संपवलं जीवन... कामाच्या दबावामुळे होता नैराश्यात! पोलिसांची धक्कादायक माहिती

IND vs BAN 1st Test : ९२ वर्षांच्या कसोटी इतिहासात असं प्रथमच घडलं; Team India साठी ठरला ऐतिहासिक विजय

शतक अन् ६ विकेट्स! R Ashwin ने घरचं मैदान गाजवलं; कर्टनी वॉल्श यांचा विक्रम मोडला, तर शेन वॉर्नशी बरोबरी

Latest Maharashtra News Live Updates: सीए तरुणीचा मृत्यू, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल

Tumbbad 2 : तुंबाड 2 मधून दिग्दर्शक राही अनिल बर्वेची एक्झिट ; केली नव्या दोन प्रोजेक्टसची घोषणा

SCROLL FOR NEXT