A crack collapsed near the railway tunnel of the Central Railway leading to Mumbai esakal
नाशिक

Nashik Train Service Disrupted: कसारा घाटात मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील बोगद्याजवळ दरड कोसळली! रेल्वे सेवा विस्कळीत

Nashik News : दरड हटविण्याचे व ओव्हर हेड वायर दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अप लाईन सुरळीत होण्यासाठी अजून पाच ते सहा तास लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी शहर : मध्य रेल्वेच्या इगतपुरी जवळील कसारा घाटातील दोन नंबर बोगद्याच्या तोंडावर शनिवार ( ता. ३ रोजी ) सकाळी ८.३० वाजता दरड कोसळली. दरड कोसळताना ती ओव्हर हेड वायर पडल्याने ओव्हरहेड वायर ही क्षतिग्रस्त झाली. त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली. (crack collapsed near tunnel on railway line going to Mumbai in Kasara Ghat)

या घटनेमुळे अप मार्गाची वाहतूक मिडल लाईनवरून वळण्यात आली आहे. अगोदर थोड्या वेळापूर्वीच पंचवटी एक्स्प्रेस येथुन पास झाल्याने मोठी दुर्घटना टळली. मध्य रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरड हटविण्याचे व ओव्हर हेड वायर दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अप लाईन सुरळीत होण्यासाठी अजून पाच ते सहा तास लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT