नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव वेगातील आयशर ट्रकने विरुद्ध बाजूने येत समोरून येणाऱ्या कारला धडक दिली. या भीषण अपघातामध्ये कारमधील चार युवक जागीच ठार झाले आहे. अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्णतः चक्काचूर झाला आहे. (Four people were died in terrible car accident on highway in Adgaon Shivar )
मिळालेल्या माहितीनुसार, आडगाव शिवारात आयशर ट्रक दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारवर जाऊन धडकली. ही घटना मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास घडली आहे. यात चौघे ठार असून सज्जू शेख, अक्षय जाधव ( रा इंदिरानगर), अरबाज तांबोळी, रहेमान तांबोळी (रा लेखानगर, सिडको) अशी नावे आहेत.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात...
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.