Various dignitaries present at Akhand Maratha Samaj meeting on Monday. esakal
नाशिक

Nashik Jarange Patil Rally : शांतता रॅली मुख्य जिल्हा समिती स्थापन; अखंड मराठा समाज बैठकीत विविध समित्यांची घोषणा

Jarange Patil Rally : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप नाशिकमध्ये होणार असल्याने समारोप कार्यक्रम मुख्य जिल्हा समिती स्थापन करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Jarange Patil Rally : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप नाशिकमध्ये होणार असल्याने समारोप कार्यक्रम मुख्य जिल्हा समिती स्थापन करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर रोडवरील साईलीला लॉन्स येथे सोमवारी (ता.५) झालेल्या बैठकीत विविध कार्याच्या समित्यांचीही घोषणा झाली. तसेच समाजाचे जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील समन्वयक बैठकीस उपस्थित होते. (Peace Rally Main District Committee formed )

बैठकीत मराठा क्रांती मूक मोर्चाप्रमाणे रॅली नियोजनाचा निर्धार अखंड मराठा समाजाने केला. यासाठी जिल्हा मुख्य नियोजन समिती वीस ते पंचवीस जणांची आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली तालुकानिहाय समिती ही एकवीस जणांची असणार आहे. त्यांच्या गाव पातळीवर समित्या नेमल्या आहेत. रॅली मार्ग व नियोजन या अनुषंगाने नियोजन आखणी, अंमलबजावणीपर्यंत सुमारे वीस ते पंचवीस विविध समित्या स्थापन केल्या आहेत. या प्रत्येक समितीत पाच व त्यापेक्षा अधिक सदस्य कामकाज बघतील. (latest marathi news)

जिल्हा मुख्य नियोजन समिती पुढीलप्रमाणे

शहर कमिटी : विकास भागवत, आशिष हिरे, उमेश शिंदे, सचिन पवार, व्यंकटेश मोरे, शरद लभडे, योगेश कापसे, योगेश नाटकर, भारत पिंगळे, सुलोचना भोसले, रागिणी आहेर, रेखा जाधव, संगीता सूर्यवंशी, शिवाजी हांडोरे, पुंडलिक बोडखे, मेघराज भोसले, बाळा निगळ, एकता खैरे, नवनाथ शिंदे, शुभम मदाले, रोहिणी उखाडे, हार्दिक निगळ, हर्षल पवार, संदीप लभडे, सुनील निरगुडे.

सोशल मीडिया कमिटी : चेतन शेवाळे, किरण बोरसे, वैभव दळवी, नीलेश ठुबे, प्रकाश चव्हाण.

जनजागृती कमिटी : राम खुर्दळ, नितीन डांगे, राम निकम, कृष्णा महाराज, विक्की देशमुख.

तालुका कमिटी : ॲड. उत्तम कदम (निफाड), नवनाथ कोठुळे (त्र्यंबक), संजय सोनवणे, अण्णा रवाडे, नामदेव कोनवाल (सिन्नर) हरिदादा निकम (देवळा), नाना शेवाळे (मालेगाव), योगेश सोनवणे (सटाणा), विशाल वडघुले (नांदगाव), नारायण भोसले, नारायण जाधव (इगतपुरी)ल प्रशांत कड, सोमनाथ जाधव (दिंडोरी), बाळू गाढे, दीपक हांडगे (चांदवड), पांडा पगार, जितू पगार (कळवण), गोपीनाथ ठुबे (येवला).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT