election esakal
नाशिक

SAKAL Special : चालता बोलता! शेवटच्या दिवश मिळेल चान्स!

SAKAL Special : नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी २६ एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

शेवटच्या दिवशी मिळेल चान्स!

नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी २६ एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराने प्रचारात आघाडी घेतली आहे. सोमवारी (ता. २९) उमेदवारी अर्जही सादर करणार आहे. सोशल मीडियावरून तसा संदेश व्हायरल केला गेला आहे.

‘मविआ’च्या उमेदवारानेही आपण उमेदवारी अर्ज भरणार असल्याचा संदेश सर्वांच्या मोबाईलवर पाठविला. तसा तो महायुती समर्थक कार्यकर्त्यांच्याही मोबाईलवर पोचला. त्याने तो संदेश वाचला आणि त्यास राग अनावरच झाला.

त्याच्यासोबतच्या कार्यकर्त्यांना तो म्हणाला, ‘‘पाहा यांनी आता आपल्यालाही मेसेज पाठविला आहे. जसं काय आपल्याला उमेदवार नाही, म्हणून आपण आता त्यांचा अर्ज भरायला त्यांच्यात सहभागी व्हायचंय. काही वाटतं का?’’ तसाच मेसेज दुसऱ्याच्याही मोबाईलवर आला.

तोही म्हणाला, ‘‘गड्या आपल्या उमेदवाराचा काही खेळ जमेना... मला तर वाटतंय शेवटच्या दिवशी आपल्याला चान्स मिळेल, आशा ठेवू. दुसरं काय आपल्या हातात नाही राव.’’ दोघांनी मुकाट टपरीचा चहा घेतला अन् पक्ष कार्यालयाकडे पाहात उभे राहिले.

(nashik SAKAL Special chalta bolta Last day will get chance )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: वरळीमध्ये शिवसेने विरुद्ध मनसेकडून तक्रार दाखल; राज ठाकरेंच्या सहीचे पत्र व्हायरल

Elon Musk X Super App : इलॉन मस्कची LinkedInला टक्कर; एका क्लिकमध्ये मिळणार नोकरी, कसं वापरायचं जबरदस्त फिचर? पाहा

Kalyan Vidhansabha: शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या कल्याणमध्ये घडणार इतिहास? वाचा महत्वाची बातमी

Elections Voting: ईव्हीएम ‘बिघाडी’ची आघाडी! मतदारांच्या वेळेचं गणित बिघडलं, संताप व्यक्त

Nashik Central Vidhan Sabha Election : ‘नाशिक मध्य’त वेळेत मतदानासाठी प्रयत्‍न; 303 केंद्रांवर आज लोकशाहीचा महाउत्सव

SCROLL FOR NEXT