Transfers of Police Inspectors sakal
नाशिक

Police Transfer: जिल्ह्यातील 11 पोलिस ठाण्यात खांदेपालट! अधीक्षकांच्या आदेशान्वये 16 निरीक्षकांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा

Police Transfer : शहर पोलिस आयुक्तालयातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांपाठोपाठ नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षकांनीही जिल्ह्यातील ११ पोलिस ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.

त्याचप्रमाणे, २५ सहायक निरीक्षक आणि ३३ उपनिरीक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. (Police Transfer Shift in 11 police stations in district Transfer of 16 Inspectors by order of Superintendent nashik)

गेल्या महिन्यात राज्याच्या महाराष्ट्र पोलिस दलात बदल्यांचे सत्र राबविण्यात आले. या बदल्यानुसार नाशिक ग्रामीण पोलिस दलात नव्याने पोलिस निरीक्षक रुजू झाले होते. त्यामुळे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील ४० पोलिस ठाण्यांपैकी काही पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.

या ११ पोलिस ठाण्यांचा पदभार नवीन पोलिस निरीक्षक स्वीकारतील. यात बाजीराव पोवार (विशेष शाखा), पंडित सोनवणे (विशेष शाखा), रवींद्र मगर (मालेगाव तालुका), विनोद पाटील (घोटी), रघुनाथ शेगर (मालेगाव छावणी),

प्रीतम चौधरी (नांदगाव), प्रशांत आहिरे (आयशानगर, मालेगाव), पंढरीनाथ ढोकणे (दिंडोरी), जयराज छापारिया (मानव संसाधन विभाग), विकास देवरे (पेठ), अरविंद जोंधळे (आझादनगर, मालेगाव), समीर बारावकर (वाडीवऱ्र्हे) या निरीक्षकांकडे पोलिस ठाण्यांचा पदभार देण्यात आलेला आहे.

सहायक निरीक्षकांच्याही बदल्या

यशवंतराव शिंदे (सिन्नर), एकनाथ ढोबळे (त्र्यंबकेश्वर), किरण पाटील (चांदवड), ईश्वर पाटील (निफाड), राहुल वाघ (लासलगाव), पुष्पा आरणे (महिला सुरक्षा), दीपक सुरवडकर (एमआयडीसी सिन्नर), संध्या तेली (ॲण्टीह्युमन ट्रॅफिंकिंग सेल),

विजय माळी (नाशिक तालुका), तुषार गरुड (ओझर), वर्षा जाधव (छावणी), जयेश पाटील (त्र्यंबकेश्वर), मच्छिंद्र भिसे (मनमाड), उज्ज्वलसिंह राजपूत (सटाणा), नितीन खंडागळे (नांदगाव), आशिष रोही (रमजानपुरा, मालेगाव), संदीप वसावे (पवारवाडी),

प्रीती सावजी (मालेगाव तालुका), नयना आगलावे (विशेष शाखा), सारिका चौधरी (सायबर पोलिस ठाणे), संदेश पवार (घोटी), विकास ढोकरे (दिंडोरी), शिवाजी तांबे (पिंपळगाव बसवंत), सागर कोते (स्थानिक गुन्हेशाखा), विनोद तेजाळे (नियंत्रण कक्ष).

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

उपनिरीक्षकांच्या बदल्या

बाळासाहेब आहेर (वावी), कल्याणी पाटील (नांदगाव), संजय कवडे (किल्ला पोलिस ठाणे), सुदर्शन आवारी (घोटी), सुप्रिया अंभोरे (विशेष शाखा), अश्विनी टिळे (वाडीवऱ्र्हे), प्रवीण उदे (लासलगाव),

गणपत जाधव (बीडीडीएस, मालेगाव), सुनील आहेर (सुरगाणा), पुंडलिक पावशे (चांदवड), योगिता पाटील (सायखेडा), अर्चना तोडमल (पिंपळगाव बसवंत), आजिनाथ कोठाळे (सिन्नर), पाराजी वाघमोडे (वावी), मिलिंद तेलुरे (नियंत्रण कक्ष), मोहित मोरे (हरसूल), अभय ढाकणे (मालेगाव कॅम्प),

राणी डफळ (सिन्नर), अजय कौटे (छावणी), कैलास ठाकूर (कळवण), संजय वाघमारे (मालेगाव शहर), चंद्रकांत दवंगे (मनमाड), सौरभ खंडाळे (नियंत्रण कक्ष), दीपक देसले (सायबर पोलिस), दिलीप बोडके (वाचक, मनमाड),

विजय सोनवणे (निफाड), उत्तम शिंदे (दोषसिद्धी शाखा), रमेश पाटील (एमआयडीसी सिन्नर), कांचन भोजने (इगतपुरी), तुषार भदाणे (मालेगाव तालुका), युगंधरा केंद्रे (ओझर), कैलास देशमुख (दिंडोरी), उदयसिंग मोहारे (मनमाड).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: ठाण्यात पोस्टल मतमोजणी सुरु; एकनाथ शिंदे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT