Salim Sheikh, Dilip Dater welcoming Raj Thackeray esakal
नाशिक

Raj Thackeray Nashik Daura : राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांकडून स्वागत

विक्रांत मते

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर शनिवारी (ता.१) सकाळी शिर्डी विमानतळावर आगमन झाले. सकाळी ९.३० वाजता श्री शिर्डी साईबाबा समाधी मंदिरात दर्शन करून ठाकरे यांचे विमानाने ओझर येथे आगमन झाले. या वेळी शर्मिला ठाकरे, मनसे नेते बाळासाहेब नांदगावकर, महिला सेनेच्या अध्यक्षा रिटा गुप्ता, हर्शल देशपांडे, मनोज हाटे, सचिन मोरे उपस्थित होते. (Raj Thackeray Nashik Daura Welcome by office bearers Nashik Latest Marathi News)

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. ज्येष्ठ नेते डॉ. प्रदीप पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख, प्रवक्ते पराग शिंत्रे, विभाग अध्यक्ष नितीन साळवे, सत्यम खंडाळे, विक्रम कदम, नितीन माळी, जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, नामदेव पाटील, सुरेश घुगे, अनंत सांगळे, महिला सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षा सुजाता डेरे, मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भंवर, कामगार सेनेचे चिटणीस प्रकाश कोरडे, उपशहराध्यक्ष अक्षय खांडरे, सरचिटणीस मिलिंद कांबळे, प्रमोद साखरे, संघटक अमित गांगुर्डे, जिल्हाध्यक्ष कामिनी दोंदे व पद्मिनी वारे, शहराध्यक्षा अर्चना जाधव व अरुणा पाटील, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जावेद शेख, निकीतेश धाकराव, मनविसेचे गणेश मोरे, कौशल पाटील, मनोज गोवर्धने, महेश लासुरे आदी उपस्थित होते. दरम्यान, राज ठाकरे रविवारी (ता. २) सप्तशृंगी गडावर भगवती मातेचे दर्शन घेणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT