recruitment in anganwadi esakal
नाशिक

Anganwadi Recruitment: अंगणवाडी मदतनीसांची भरती!

निफाड प्रकल्पांतर्गत महिलांना 6 जुलैंपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Anganwadi Recruitment : निफाड तालुक्यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प निफाड-१, निफाड-२ (मनमाड), निफाड- ३ (पिंपळगांव) या कार्यालयाचे अंतर्गत रिक्त अंगणवाडी मदतनीसांची भरती होणार आहे.

पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती आरती गांगुर्डे यांनी केले आहे. या पदासाठी किमान शैक्षणिक अर्हता, बारावी उत्तीर्ण उमेदवार असावा तसेच वय १८ ते ३५ वर्षांदरम्यान आहे.

विधवा महिलांसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे असेल. उमदवार हा त्याच महसुली गावाचा रहिवासी असावा. इच्छुक व पात्र गरजू महिला उमेदवारांनी ६ जुलैपर्यत कार्यालयीन वेळेत अर्ज करावेत असेही त्यांनी म्हटले आहे. (Recruitment of Anganwadi Helpers Under Niphad project women invited to apply by July 6 nashik news)

निफाड - १ मध्ये नांदूर मध्यमेश्वर -१ नांदुरमध्यमेश्वर ५-१, नांदुरमध्यमेश्वर वस्ती १, सारोळे थडी १, राजवाडा १, जळगाव १, कुंदेवाडी २-१, धारणगाववीर १, काळामाथा १, मारोतीचौक १, भवानीनगर १, इंदिरानगर १, मानोरी १, कानदळ १, गोंदेगाव १, खळवाडी १, खानगाव १, राजवाडा १, टाकळी विंचूर २, टाकळी स्टेशन १, खुर्दे वस्ती १, वेळापूर १, सुमननगर १, आशिर्वादनगर १, ब्राम्हणगाव विंचूर १, सुभाषनगर १, विष्णूनगर१, डोंगरगाव २-१, राजवाडा १, आदिवासी वस्ती १, नामदेव मंदिर १, प्रतापनगर १.

निफाड - २ मध्ये (मनमाड) - रेल्वेगेट १, कसबेसुकेणे १०-१, कुरडगाव १, करंजी १, ब्राम्हणवाडे १, खाणगाव २-१, म्हाळसाकोरे १, भुसे १-१, भुसे २- १, शिंगवे १, भेडाळी २-१, पिंपळस १-१, पिंपळस ३-१, गोपाळनगर १, बेहेडकरवस्ती १, चांदोरी ३-१, टाकळी फाटा १, नागापूर १, चांदोरी ४-१, शिंपीटाकळी १, वाहेदारणा १, गोदानगर १, उपकेंद्र १, लक्ष्मीनारायण मंदिर १, सायखेडा चौफुली १, सोनगाव २ -१, खेरवाडी मारोती मंदिर १,.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

निफाड - ३ (पिंपळगाव)- नांदुर्डी ३-१, नांदुर्डी क्र. ६-१, रेडगाव १, चावी १, शिरवाडे वणी १-१, कुंभारी १-१, पालखेड २-१, खैरेवस्ती १, इंदिरानगर १, जगझाप वस्ती १, नांदुरखुर्द १ के. के. नगर १, शिवडी २-१, शिवडी ३-१, उगांव ६-१, खेडे २-१, सोनेवाडी खुर्द १, देवीचा माथा २-१, देवीचा माथा ३ -१, वीटभट्टी १,

महादेव वाडी १, उर्दुशाळा २-१, मातंगवस्ती १, शिरसगांव १-१, शिरसगांव २-१, सोमनाथ देवालय १, यशवंतनगर १, शिवाजीनगर २-१, शास्तीनगर १-१ शास्त्रीनगर २-१, मोरेनगर १, माळीनगर १, कोळीवाडा १,

चिंचखेडरोड १, बेंडवस्ती २-१, मुखेड १, आंतरवेली १, पाचोरेवणी १, पाचोरेवणी ४-१, साकोरे मिग १-१, उंबरखेड १, देवपूर १, श्रीरामनगर १ या १०३ अंगणवाडी केंद्रातील रिक्त मदतनिस या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

अर्जदारांनी अधिक माहितीसाठी संबधित ग्रामपंचायत कार्यालय तसेच प्रकल्प कार्यालय १,२,३ निफाड, येथे संपर्क साधावा असे आवाहन श्रीमती गांगुर्डे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''एकनाथ शिंदेंना नाराज करता येणार नाही'' दिल्लीतल्या नेत्यांची भूमिका? अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर? 'सीएम'ची घोषणा होण्याची शक्यता

RCB Squad IPL 2025: काहे दिया परदेस! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं 'विदेशी' प्रेम; भुवनेश्वर, कृणाल पांड्याची निवड ठरणार मास्टरस्ट्रोक

Ajit Pawar: अजित पवार विनासुरक्षा 'देवगिरी'तून बाहेर पडले; मुख्यमंत्री पदावरुन घडामोडींना वेग

IPL Mega Auction 2025: ३० लाख ते ३.८० कोटी! युवीच्या 6 Ball 6 Six विक्रमाशी बरोबरी करणाऱ्या Priyansh Arya साठी तगडी चुरस

महाराष्ट्राचं स्टेअरिंग दिल्लीच्याच हातात! बिहार पॅटर्नवर फुली? मुख्यमंत्रीपदाबाबत पडद्याआड नेमकं घडतयं तरी काय?

SCROLL FOR NEXT