Raj Thackeray's Birthday Petrol cost 54 rupees esakal
नाशिक

Nashik : राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त पेट्रोलवर 54 रुपयांची सूट

विक्रांत मते

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त (Birthday) नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यातर्फे पेट्रोलवर ५४ रुपयांची सूट देण्यात आली. सिडको विभागातील शिवांजली पेट्रोलियम, साई पेट्रोलियम श्री. सिद्धी पेट्रोलियम या पंपांवर १५०० दुचाकी वाहनांना पेट्रोलवर ५४ रुपयांची भरीव सूट देण्यात आली. पेट्रोल- डिझेलच्या चढ्या दराने व महागाईने होरपळत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) राबविण्यात आलेली मोहीम कौतुकास्पद ठरली. (Rs 54 discount on petrol for Raj Thackeray birthday Nashik News)

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, शहर समन्वयक सचिन भोसले, सिडको विभाग अध्यक्ष नितीन माळी, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष गणेश मोरे, जिल्हाध्यक्ष कौशल पाटील, श्याम गोहाड, शहराध्यक्ष संदेश जगताप, ललित वाघ, जिल्हा चिटणीस अक्षय कोंबडे, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना जिल्हा चिटणीस तुषार जगताप, शारीरिक सेना शहराध्यक्ष विजय आगळे, ज्योतीताई शिंदे, शाखा अध्यक्ष पंकज दातीर, राहुल पाटील, मेघराज नवले, मनोज सावंत, भूषण सूर्यवंशी, विकी जाधव, मनोज गोवर्धने आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT