Swatantra Veer Vs. Savarkar Memorial Vs. Former Chief Minister and Shiv Sena chief Uddhav Thackeray etc. during the puja of Savarkar's partial statue esakal
नाशिक

Uddhav Thackeray News : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकास शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट

भगूर येथील स्वातंत्र्य्रवीर वि.दा. सावरकर स्मारकास माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांची भेट दिली व वि.दा. सावरकर यांच्या पुतळ्याचे पुजन केले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिकरोड : भगूर येथील स्वातंत्र्य्रवीर वि.दा. सावरकर स्मारकास माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांची भेट दिली व वि.दा. सावरकर यांच्या पुतळ्याचे पुजन केले. (Shiv Sena Chief Uddhav Thackeray Visits Savarkar Memorial at bhagur nashik)

स्वातंत्र्य्रवीर वि.दा. सावरकर स्मारकात वि.दा. सावरकर यांच्या अर्धकृती पुतळाचे पुजन प्रसंगी माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदी

यावेळी खासदार अरविंद सावंत, संजय राऊत, विनायक राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जिल्हा शिवसेनाप्रमुख विजय करंजकर, उपनेते सुनील बागुल, सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, निवृत्ती जाधव, माजी आमदार योगेश घोलप, माजी आमदार अरविंद नेरकर, नरेश बुरघाटे, राजेश हजारे, अनुप गावड सुधीर सूर्यवंशी, भगूरच्या माजी नगराध्यक्ष अनिता करंजकर आदी नगरसेवक जिल्हा शिवसेना जिल्हा व शहर पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने स्मारकाचे सदस्य शैलेंद्र चिखलकर यांनी पुष्पगुच्छ व सावरकर यांची मूर्ती भेट देत स्वागत केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT