Viraj Estates esakal
नाशिक

Nashik News : नारायणबापूनगरमध्ये फक्त 10 लाखांत शॉप; Viraj Estatesतर्फे साकारतेय भव्य व्यावसायिक केंद्र!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विराज इस्टेट्सतर्फे जेल रोडच्या नारायणबापूनगरमध्ये भव्य व्यावसायिक केंद्र साकारत असून, फक्त दहा लाखांत शॉप उपलब्ध होणार आहे. नाशिक व नाशिक रोडचे महत्त्व दिवसेंदिवस महत्त्व वाढत असून, व्यापारी, छोट्या- मोठ्या व्यवसायिकांच्या दृष्टीने नाशिक एक महत्त्वाचे शहर ठरत आहे. (Shop in Narayanabapunagar for only 10 lakhs Magnificent Commercial Center by Viraj Estates Nashik News)

नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी तसेच रेल्वे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जेल रोडवरील नारायणबापूनगरमध्ये विख्यात बांधकाम व्यावसायिक फर्म विराज इस्टेटतर्फे नवीन व अद्ययावत असे व्यावसायिक केंद्र उभारण्यात येत आहे. २६ जानेवारी ते २९ जानेवारीपर्यंत शॉप बुक करणाऱ्या ग्राहकास फक्त १० लाख रुपयांत हे शॉप उपलब्ध होणार आहे.

हे शॉप केवळ दहा लाखात उपलब्ध होणार असल्याने विविध क्षेत्रांतील व्यावसायिक आणि आपली कार्यालये थाटू इच्छिणाऱ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन विराज इस्टेट संचालकांनी केले आहे.

नाशिक आणि नाशिक रोडचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाणी आपले शॉप आणि कार्यालये थाटण्याची स्वप्ने सर्वच बघत असतात आणि अशा लोकांची स्वप्नपूर्ती करणारा हा प्रकल्प आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

ब्रॅण्ड शोरूम, वकील, आर्किटेक्ट, चार्टर्ड अकाउंटंट, बँका, वित्तीय संस्था आदींसाठी व्यावसायिक कार्यालये, दवाखाने, हॉस्पिटल्स, कोचिंग क्लासेस, फिटनेस आणि वेलनेस केंद्र, रेस्टॉरंट आणि कॅफे तसेच किरकोळ व्यवसाय थाटणाऱ्यांसाठी हे व्यवसाय केंद्र वरदानच ठरणार आहे.

१० लाखांपैकी २० टक्के रक्कम बुकिंग करताना तर उर्वरित ८० टक्के रक्कम कंप्लिशन घेताना भरावी लागणार आहे. १० लाखांत शॉपची ऑफर फक्त चार दिवसच असल्याने जास्तीत- जास्त व्यावसायिकांनी या संधीचा लाभ घ्यावा व आपली आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहनही विराज इस्टेटच्या संचालकांनी केले आहे.

शहरात विविध प्रोजेक्ट

विराज इस्टेस्टच्या द एक्स्चेंज कर्मिशिअल प्रोजेक्ट, निर्वाण रेसिडेन्सी, क्लिलियन पार्क, असे इतर प्रोजेक्टदेखील शहराच्या विविध मध्यवर्ती भागात सुरू आहे. अधिक माहितीसाठी (८५५१९००९००) या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

बुरखा घातल्याने 'मोदीं'च्या सभेत प्रवेश नाकारला; मुस्लीम महिलांनी घेतली आक्रमक भूमिका, शिवाजी पार्कवर काय घडलं?

Lok Poll Survey: मविआला स्पष्ट बहुमत! महायुतीच्या पारड्यात ‘इतक्या’ जागा; लोकपोलचा निवडणूकपूर्व सर्व्हे काय सांगतोय?

Narendra Modi: पंतप्रधान पदासाठी नावाची घोषणा; मोदींनी सांगितली, रायगडावरची 'ती' खास आठवण

SCROLL FOR NEXT