Pradyumn TIkone esakal
नाशिक

SSC Result Success : अथक परिश्रमाने प्रद्युम्नने मिळवला विद्यालयात प्रथम येण्याचा मान

सकाळ वृत्तसेवा

SSC Result Success : जिद्द चिकाटी स्वावलंबन या तिन्ही गोष्टींची सांगड घालून अतिशय सामान्य परिस्थिती मध्ये प्रद्युम्न संदीप तिकोणे या विद्यार्थ्याने शहरातील शेठ ब ना सारडा विद्यालयात एसएससी परीक्षेत 95. 20 टक्के मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला.

अतिशय सामान्य परिस्थितीत प्रद्युम्न ये यशाचे शिखर गाठून शाळेच्या नावलौकिकात मानाचा तोरा खोवला आहेत. (SSC Result Success Pradyumna achieved honor of coming first in school with hard work nashik)

बुद्धिमत्तेच्या जोरावर कोणतेही गोष्ट गाठता येते हे या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणांच्या आधारे सर्वांना सांगितले कौटुंबीय परिस्थिती अतिशय साधारण असून वडील उच्चशिक्षित असूनही व्यवसायामध्ये त्यांनी सुमारे दहा वर्ष खडतर प्रवास करून आपला व्यवसाय स्थिर केला आहे.

यामध्ये त्यांना साथ त्यांची पत्नी व आईने दिली आहे वडिलांचे जेवणाचे डबे पुरवण्याचे काम शहरातील उद्योग नगरीत असून रोज सकाळी व सायंकाळी डबे बनविण्यासाठी काम त्यांच्याकडे असते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हे सर्व करीत असताना संदीप तिकोणे व इतर त्यांच्या पत्नी रेवती दोघेच हा सर्व व्यवसाय सांभाळत असतात त्यांना मदत प्रद्युम्न करीत असून हे सर्व व्यवसाय सांभात असताना त्याने हे यशाचे शिखर शिक्षकांच्या मार्गदर्शनातून व आई-वडिलांच्या आशीर्वाद तून गाठले आहे.

वडील हे उच्चशिक्षित असून त्याला सतत मार्गदर्शन करीत असतात आई व आजीच्या संस्काराच्या शिदोरीवर त्याने यश गाठल्याचे तो सतत सांगत असतो. पुढे त्याला इंजिनिअर या क्षेत्रात करिअर करून आपल्या भारत देशासाठी नाव लौकिक करायचे असल्याचे तो सकाळ या वृत्तपत्रात बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT