Start your own cold storage and pack house business workshop sakal nashik news esakal
नाशिक

Sakal Workshop : सुरु करा स्वतःचा कोल्ड स्टोअरेज व पॅक हाऊस व्यवसाय

सकाळ वृत्तसेवा

Sakal Workshop : कोल्ड स्टोअरेज व पॅक हाऊस व्यवसायात वाढत्या संधी उपलब्ध होत आहेत. काढणीनंतर शेतमालाची योग्य साठवणूक, पॅकिंग, शीतकरण, मार्केटपर्यंतची वाहतूक इ.साठी हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरते. (Start your own cold storage and pack house business workshop sakal nashik news)

त्यामुळे याचा वापर वाढला आहे. कोल्ड स्टोअरेज व पॅक हाऊस उभारून भाडेतत्वावर चालविण्याच्या व्यवसायातही भरपूर वाव आहे. अशा या फायदेशीर तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर माहिती देणारी कार्यशाळा शनिवारी (ता.२६ ) व रविवारी (ता.२७) आयोजिली आहे.

कार्यशाळेला टर्नकी प्रोजेक्ट सल्लागार राजन वारे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क पाच हजार रूपये. गुरुवारपर्यंत (ता.२४) नावनोंदणी केल्यास शुल्कात पाचशे रूपये सवलत मिळेल.

कार्यशाळेतील विषय

- कोल्ड स्टोअरेज व पॅक हाऊस उभारणी, डिझाईन्स, मेंटेनन्स व्यवस्थापन

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

- भाडेतत्वावर व्यवसाय संधी

- कोल्डचेनमधील मूल्यवर्धन

- फळे आणि भाज्या प्रक्रिया संधी

- शासकीय योजना व अनुदान

- बँक फायनान्स इ.

ठिकाण: ‘सकाळ’ कार्यालय, सातपूर इंडस्ट्रिअल इस्टेट, त्र्यंबक रोड, नाशिक

संपर्क: ९२८४७७४३६३.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT