State government employees strike for demand old pension scheme nashik news esakal
Employees Strike : जुनी पेन्शन योजना राज्य सरकारने लागू करावी या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी बेमुदत संप पुरकारला. कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे सरकारी कार्यालये सुनी पडली होती. कार्यालयांतील कामकाज बंद पडल्याने काही ठिकाणी सरकारी कार्यालयांना चक्क कुलूप लावण्यात आले. पाहा Photos...
जुनी पेन्शन योजना राज्य सरकारने लागू करावी या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला.बेमुदत संपात सहभागी झालेले पोलिस आयुक्तालय येथील कर्मचारी.जुनी पेन्शन योजना राज्य सरकारने लागू करावी या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संप.जुनी पेन्शन योजना राज्य सरकारने लागू करावी या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संपजुनी पेन्शन योजना राज्य सरकारने लागू करावी या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संपजुनी पेन्शन योजना राज्य सरकारने लागू करावी या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संपकर्मचाऱ्यांच्या संपामुळे सुने झालेले सरकारी कार्यलय...esakalकर्मचारी संपावर गेल्यामुळे कार्यालयाला कुलूप...जुनी पेन्शन योजना राज्य सरकारने लागू करावी या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संपसकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.