Birhad took out a foot march Nashik to Mumbai (Ministry) for the demand regarding the retention of daily wage employees class 3, class 4 employees of tribal development department in government service. This time the employees who participated in this march.  esakal
नाशिक

Teacher Protest News : रोजंदारी शिक्षकांच बिऱ्हाड निघालं मुंबईला; विविध मागण्यांसाठी मोर्चा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आज दिनांक 13 जून रोजी आदिवासी विकास विभागातील रोजंदारी कर्मचारी वर्ग तीन वर्ग चार कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करणे या मागणीसाठी नाशिक ते मुंबई मंत्रालय पायी बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला आहे. (Tribal Development Department Teacher Birhad Morcha has been organized on foot from Nashik to Mumbai Mantralaya for Many demand Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नाशिक ते मुंबई मंत्रालय पायी बिऱ्हाड मोर्चा

शेकडोच्या संख्येने रोजंदारी शिक्षक मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. पूर्ण महाराष्ट्रातून आदिवासी शिक्षकांना कायमस्वरूपी वेतन देण्यात यावे, यासह कॉन्ट्रॅक्ट बेसवर शिक्षक भरती विरोधात सर्व शिक्षक एकवटलेले असून रोजंदारी शिक्षक मुंबईच्या दिशेने शेकडोच्या संख्येत निघालेले आहे.

हे शिक्षक आंदोलक आश्रम शाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करावे, मानधनात वाढ व्हावी या मागण्यांना प्राधान्य देऊन पोलीस बंदोबस्तासह मुंबईकडे निघालेले आहेत.

शिक्षक एकवटलेले असून रोजंदारी शिक्षक मुंबईच्या दिशेने शेकडोच्या संख्येत निघालेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT