Stuff Seized esakal
नाशिक

Nashik Crime: वणी- दिंडोरी रस्त्यावर अवैध मद्यविक्रीसाठी मद्याची वाहतूक करणारे वाहन पकडले

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : वणी दिंडोरी रस्त्यावरील फॉरेस्ट डेपो समोर अवैध विक्रीसाठी मद्याची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी पकडले असून ६७ हजार २०० रुपयांच्या मद्यासह ३ लाख ६७ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. (Vehicle transporting liquor caught for illegal liquor sale on Vani Dindori road Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वणी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बोडखे यांना प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे आज ता. २१ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास वणी - दिंडोरी रस्त्यावरील फॉरेस्ट डेपो व एका हॉटेलसमोरुन अवैध देशी दारु वाहतुक करणारे वाहन महिन्द्रा मॅक्स कंपनीचे वाहन क्र. एम एच 15 अ एस 7236 साफळा रचुन पकडले.

या वाहनाची तपासणी केली असता त्यात देशी दारु प्रिन्स संत्राच्या 960 क्वॉर्टर (180 मिली मापाच्या) एकुण रुपये किमंती 67 हजार 200 रुपये किमतीचे मद्य व बेकायदेशीर विक्री करण्यासाठी वापरलेले 3 लाख रुपयांचे वाहन महिन्द्रा मॅक्स कंपनीचे वाहन जप्त करण्यात आले असुन कचरु बबन सोनवणे, रा. शिवाजीनगर दिंडोरी या मद्य तस्करावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सपोनी निलेश बोडखे करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Champions Trophy 2025 : पाकिस्तानात या, खेळा अन् मॅच झाल्यावर झोपायला दिल्लीत जा! PCB चा टीम इंडियासमोर अजब प्रस्ताव

Vidhansabha Election 2024 : महायुतीत ४५ जागांच्या वाटपावर खल; जागा सोडण्यावरून स्थानिक पदाधिकारी आक्रमक

रणबीर- आलियाच्या बांद्रामधील घराची पहिली झलक समोर; नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट, म्हणाले- हे काय बनवलंय भाऊ..

Sports News on 18th October 2024: भारताचे कसोटी सामन्यात पुनरागमन ते पाकिस्तानचा इंग्लंडविरूद्ध दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT