धरणातील पाणीसाठा वाढला, दारणा आणि करंजवन धरणातून विसर्ग सुरू sakal
नाशिक

धरणातील पाणीसाठा वाढला, दारणा आणि करंजवन धरणातून विसर्ग सुरू

धरणाची पाणी पातळी वाढत आहे

विनोद बेदरकर

नाशिक : दारणा धरणातून ११०० क्यूसेस तर करंजवन धरणातून ५०० क्यूसेस विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शहर आणि जिल्ह्यात बुधवारपासून संततधार सुरू असून धरणातील पाणी साठा वाढला आहे, त्यामुळे सांयकाळी दारणा आणि करंजवन या दोन धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नाशिक सोबतच करंजवण व पालखेड धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू असल्यामुळे पाणलाेट क्षेत्रातील नदि व नाल्यांद्वारे घरणात पाण्याची आवक वाढली असल्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे.

तसेच करंजवण धरणातुन पान्याचा विसर्ग होणार असल्याने पालखेड धरणाचे (R.O.S) परिचालन सुची नुसार पालखेड धरणाच्या गेटमधुन/सांडव्याद्वारे कादवा नदित संध्या ५:०० वा ५०० क्युसेक पर्यंत पुरपाणी साेडावे लागणार असल्याने दिंडाेरी व निफाड तालुक्यातील कादवा नदि काठच्या दाेन्ही तीरावरील लाेकांनी सतर्कता बाळगावी म्हणून संबंधीत गावांना सावधनतेचा इशारा देणे संबधी संबंधीत यंत्रणेने खबरदारी घ्वावी असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT