Maharashtra University of Health Science nashik esakal
नाशिक

Arogya Vidyapeeth Exam : आरोग्य विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा 13 डिसेंबर पासून

महेंद्र महाजन :सकाळ वृत्तसेवा

नाशिक: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र - 2022 अभ्यासक्रमाच्या परीक्षेस दि. 13 डिसेंबर 2022 पासून प्रारंभ होत आहे. ( Winter Session Exam of Arogya University from 13th December Nashik News)

विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, हिवाळी सत्र - 2022 मधील परीक्षा राज्यातील एकूण 171 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी सुमारे 46,000 पेक्षा अधिक विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. यानुसार सदर परीक्षा 30 डिसेंबर 2022 पर्यंत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

हिवाळी सत्र - 2022 परीक्षेत पदवी अभ्यासक्रमाचे First Year MBBS (Old) Supplementary, BDS, BAMS, BUMS, BHMS, BPTh, BOTh, P.B.B.Sc., Basic B.Sc., B.P.O., BASLP, व PG - DM, MCh, M.D.S., Diploma Dentistry, MD/MS Ayurveda & Unani, MD Homoeopathy, Diploma Ayurveda, MOTh, MASLP, M.Sc. (Aud.), M.Sc. (SLP), MPO तसेच University Courses – BPMT, M.Sc. Pharmaceutical, MPH (N), MBA, M.Phil., Optometry, Diploma Optometry, Diploma Ophthalmic, Diploma paramedical, PG DMLT, CCMP या अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. परीक्षेविषयी अधिक माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT